एक्स्प्लोर

David Warner ODI Retirement : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या खेळाडूची निवृत्ती

David Warner ODI Retirement : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाचा ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने मोठी घोषणा केलीये. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानदरम्यान सिडनीच्या मैदानावर  कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याच्या दोन दिवस अगोदर वॉर्नर हा मोठा निर्णय घेतलाय. 

David Warner ODI Retirement : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाचा ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने मोठी घोषणा केलीये. त्याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानदरम्यान सिडनीच्या मैदानावर कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याच्या दोन दिवस अगोदर वॉर्नर हा मोठा निर्णय घेतलाय.  37 वर्षीय वॉर्नरचा भारतात खेळवण्यात आलेल्या 2023 च्या वनडे वर्ल्डकपदरम्यानच निवृती घेण्याचा विचार होता.

"माझी पत्नी कँडिस आणि माझ्या 3 मुलींना मला जास्ता वेळ देण्याची गरज आहे",असे मत डेव्हिड वॉर्नरने मांडलय. 2025 मध्ये खेळवण्यात येणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला तगड्या सलमीवीराची गरज पडली तर संघात परतेन असेही वॉर्नरने स्पष्ट केले.चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये खेळवण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेत वॉर्नर म्हणाला, "मला माहिती आहे की, 2 वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवण्यात येईल. जर मी 2 वर्षानंतरही क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी शकलो. तर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात परतेल. मी संघासाठी कधीही उपलब्ध असेल."  

वॉर्नरची एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी (David Warner In ODI CRICKET) 

डेव्हिड वॉर्नरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 161 सामने खेळत 6932 धावा केल्या आहेत.त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 97.26 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. यामध्ये 22 शतके आणि ३३ अर्धशतकांचा  समावेश आहे. डेव्हिड वॉर्नरने 2009 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. होबार्टमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा सामना खेळवण्यात आला होता. रिकी पाँटिंग, अॅडम गिलख्रिस्ट, मायकल क्लार्क आणि स्टिव्ह वॉ यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम डेव्हिड वॉर्नच्या नावावर आहे. 

2023 च्या वर्ल्डकपमध्ये डेव्हिड वॉर्नरची दमदार कामगिरी 

डेव्हिड वॉर्नरने 2023 मध्ये भारतात खेळवण्यात आलेल्या विश्वचषकात दमदार कामगिरी केलीये. त्याने कांगारुंच्या संघातून सर्वाधिक धावा केल्या. वॉर्नरने वर्ल्डकपमध्ये 11 सामने खेळले. त्याने वर्ल्डकपमध्ये 108.29 च्या स्ट्राईक रेटने 535 धावा काढल्या. यामध्ये 2 शतकांचाही समावेश होता. त्याने पाकविरुद्धच्या सामन्यात 163 धावांची खेळी केली होती. हा सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. 

टी 20 क्रिकेट खेळतच राहणार वॉर्नर (David Warner)

वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरीही डेव्हिड वॉर्नर टी 20 क्रिकेट खेळतच राहणार आहे. तो क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 सामने खेळण्यापासून तो केवळ एक पाऊल दूर आहे. तो टी20 क्रिकेटमध्ये आणखी चांगली कामगिरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. आयपीएलमध्येही तो त्याच दमाने मैदानात उतरणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Viral News : क्रिकेटच्या मैदानात बँटिग करण्यासाठी उतरला नेता, शॉट मारण्याच्या नादात गेला तोल; मजेदार Video व्हायरल

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

वैभव सूर्यवंशीची 93 धावांची स्फोटक खेळी! राजस्थान रॉयल्सचा लखनौवर 7 गडी राखून विजय
वैभव सूर्यवंशीची 93 धावांची स्फोटक खेळी! राजस्थान रॉयल्सचा लखनौवर 7 गडी राखून विजय
अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा, शुभमन गिलच्या हाती संघाची धुरा 
अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा, शुभमन गिलच्या हाती संघाची धुरा 
IPL 2026 Playoffs Qualification Scenarios: जागा 1, पण 5 संघ शर्यतीत; IPL च्या प्लेऑफच्या पात्रतेसाठी चक्रावून टाकणारे समीकरणे
जागा 1, पण 5 संघ शर्यतीत; IPL च्या प्लेऑफच्या पात्रतेसाठी चक्रावून टाकणारे समीकरणे
Sanju Samson Heinrich Klaasen Fight Video CSK vs SRH IPL 2026: हेनरिक क्लासेनला भिडला, बोल बोल बोलला; नूरने पकडून धरलं, संजू सॅमसनचं हे रुप तुम्ही कधी पाहिलं नसेल, VIDEO:
क्लासेनला भिडला, बोल बोल बोलला; नूरने पकडून धरलं, संजूचं हे रुप तुम्ही कधी पाहिलं नसेल, VIDEO:

व्हिडीओ

Inflation Hike : पेट्रोल, पाव, सोनं-चांदी, रूपया... सगळचं महागलं Special Report
Manisha Mandhare Neet Paper Leak : मांढरे मॅडमची युक्ती, पेपरफुटीसाठी स्मरणशक्ती Special Report
RCC Shivraj Motegaonkar NEET Exam : मोटेगावकचे धंदे विद्यार्थ्यांचे वांदे Special Report
Bandra Garib Nagar Encroachment Crackdown : अतिक्रमणावर अटॅक, मोकळे रेल्वे ट्रॅक Special Report
Bandra Slum Home Demolition : बांद्रा पूर्वेला स्टेशन परिसरात अनधिकृत घरांवर बुलढोझर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची 25 वी बदली, आता अन्न आणि औषध प्रशासनात आयुक्त, FDA तील भ्रष्ट कारभाराला आळा घालण्याचं आव्हान
तुकाराम मुंढेंची 25 वी बदली, आता अन्न आणि औषध प्रशासनात आयुक्त, FDA तील भ्रष्ट कारभाराला आळा घालण्याचं आव्हान
कोकण विधानपरिषदेसाठी महायुतीत चुरस, अनिकेत तटकरे की विकास गोगावले? उमेदवारीवर जोरदार चर्चा
कोकण विधानपरिषदेसाठी महायुतीत चुरस, अनिकेत तटकरे की विकास गोगावले? उमेदवारीवर जोरदार चर्चा
Pandharpur Vitthal Temple : धक्कादायक! पंढरपूर मंदिर परिसरातील महिला स्वच्छतागृहात चोरून चित्रीकरणाचा प्रयत्न, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
धक्कादायक! पंढरपूर मंदिर परिसरातील महिला स्वच्छतागृहात चोरून चित्रीकरणाचा प्रयत्न, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Rahul Gandhi : देशात आर्थिक संकटाचं वादळ येणार, सर्वसामान्य भरडले जाणार; पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर राहुल गांधींचा इशारा
देशात आर्थिक संकटाचं वादळ येणार, सर्वसामान्य भरडले जाणार; पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर राहुल गांधींचा इशारा
Maharashtra Goverment Cabinet Decision: देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक; आजच्या संपूर्ण बैठकीत 1 धडाकेबाज निर्णय
देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक; आजच्या संपूर्ण बैठकीत 1 धडाकेबाज निर्णय
Shivraj Motegaonkar NEET Exam 2026 Paper Leak: डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला टाकायचे होते मेडिकल कॉलेज; NEET देणाऱ्या स्वत:च्या मुलासाठी पेपर फोडला
डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला टाकायचे होते मेडिकल कॉलेज; NEET देणाऱ्या स्वत:च्या मुलासाठी पेपर फोडला
Manisha Mandhare NEET Exam Paper Leak: प्रश्न ना लिहून ठेवले, ना मोबाईलमध्ये Save केले, पुरावाच मिळेना...मनीषा मांढरेने वापरली ट्रिक, तपास यंत्रणाही चक्रावली!
प्रश्न ना लिहून ठेवले, ना मोबाईलमध्ये Save केले, पुरावाच मिळेना...मनीषा मांढरेने वापरली ट्रिक, तपास यंत्रणाही चक्रावली!
Palghar Accident: 12 मृतदेह अंत्यदर्शनासाठी एका रांगेत ठेवले, बायकांचा हृदय विदीर्ण करणारा टाहो, पालघरच्या बापूगावमधील डोळे पाणावणारं दृश्य
12 मृतदेह अंत्यदर्शनासाठी एका रांगेत ठेवले, बायकांचा हृदय विदीर्ण करणारा टाहो, पालघरच्या बापूगावमधील डोळे पाणावणारं दृश्य
Embed widget