एक्स्प्लोर

CWG Live Updates Day 9: क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिसपासून सर्वकाही; कॉमनवेल्थ स्पर्धेतील प्रत्येक अपडेट्स

इंग्लंडमधील बर्मिंगहम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ 2022 मध्ये (Birmingham 2022 Commonwealth Games) आज देखील भारताकडे पदकं जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.

LIVE

Key Events
CWG Live Updates Day 9: क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिसपासून सर्वकाही; कॉमनवेल्थ स्पर्धेतील प्रत्येक अपडेट्स

Background

CWG 2022 Day 9 India Schedule: इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) आज शनिवारी भारत विविध खेळांमध्ये सहभागी होईल. यावेळी भारतीयांचं खास लक्ष कुस्तीपटूंवर असेल, कारण आज सर्वाधिक त्यांच्याकडून पदकाची अपेक्षा आहे. यावेळी ऑलिम्पिक पदक विजेता रवी दहिया, विनेश फोगाट मैदानात उतरतील. भारतीय क्रिकेट संघ अंतिम सामन्यात एन्ट्रीसाठी मैदानात उतरले. 

कुस्तीपटूंकडे खास लक्ष

शुक्रवारी भारताने कुस्तीमध्ये तब्बल 6 पदकं मिळवली,ज्यातील तीन गोल्ड आहेत. आजही भारताचे कुस्तीपटू मैदानात उतरणार असल्याने त्यांच्याकडे खास लक्ष असेल.

ग्रुप ए, महिला 50 किलो : पुजा गेहलोट विरुद्ध क्रिस्टेल लेचिदजियो (स्कॉटलंड)

ग्रुप ए, महिला 50 किग्रा: पूजा गहलोत विरुद्ध रेबेका मुआम्बो (CMR)

महिला 53 किलो : मर्सी अदेकुओरोये (NGR) विरुद्ध विनेश फोगाट

महिला 53 किलो : विनेश फोगाट बनाम सामंथा स्टीवर्ट (CAN)

राउंड ऑफ 16, उपांत्यपूर्व फेरी, रेपेचेज, उपांत्य फेरी, पुरुष 74 किलो : नवीन

उपांत्यपूर्व फेरी, रेपेचेज, उपांत्य फेरी, महिला 76 किलो : पूजा सिहागो

उपांत्यपूर्व फेरी, रेपेचेज, उपांत्य फेरी, पुरुष 57 किलो : रवी कुमार दहिया

उपांत्यपूर्व फेरी, रेपेचेज, उपांत्य फेरी, पुरुष 97 किलो : दीपक नेहरा

दुसरे सत्र रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी सुरु

कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, महिला 50 किलो (पुजा गेहलोटने पात्रता मिळवल्यास)

कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, पुरुष 57 किलो (रवीकुमार दहियाने पात्रता मिळवल्यास)

कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, महिला 53 किलो (विनेश फोगाटने पात्रता मिळवल्यास)

कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, पुरुष 74 किलो (नवीनने पात्रता मिळवल्यास)

कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, महिल 76 किलो (पूजा सिहागने पात्रता मिळवल्यास)

कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, पुरुष 96 किलो (दीपक नेहराने पात्रता मिळवल्यास)

भारतीय महिला हॉकी संघ मैदानात उतरणार

भारतीय महिला हॉकी संघ आज सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून (India vs Australia) पराभूत झाल्यामुळे आता कांस्य पदकाच्या सामन्यासाठी न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतणार आहे. 

भारतासाठी कॉमनवेल्थमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंची यादी-

रौप्यपदक- 11 (संकेत सरगर, बिंद्याराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, प्रियांका गोस्वामी, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल संघ, अंशू मलिक)

कांस्यपदक- 9 (गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरजीत सिंह, तेजस्वीन शंकर, मोहित ग्रेवाल, दिव्या काकरन)

हे देखील वाचा-

CWG 2022 Day 9 Schedule: आजही कुस्तीपटू जलवा दाखवण्यासाठी सज्ज, महिला क्रिकेट संघ फायनलमध्ये पोहचण्यासाठी उत्सुक, कसं आहे नवव्या दिवसाचं संपूर्ण वेळापत्रक?

02:12 AM (IST)  •  07 Aug 2022

CWG 2022 Day 9 Live Updates : बॉक्सिंगमध्ये तीन पदकं निश्चित

भारतीय बॉक्सर अमित पांघल आणि नीतू घंघासनंतर आता सागर याने देखील नायजेरीयाच्या बॉक्सरला मात देत थेट फायनलमध्ये एन्ट्री मिळवली आहे. त्यामुळे त्याठिकाणी देखील भारताचं किमान रौप्य पदक निश्चित झालं आहे. 

02:00 AM (IST)  •  07 Aug 2022

CWG 2022 Day 9 Live Updates : भारतीय हॉकी संघाचा विजय, फायनलमध्ये एन्ट्री

भारतीय पुरुष हॉकी संघाने दक्षिण आफ्रिकेला 3-2 ने मात देत फायनलमध्ये एन्ट्री मिळवली आहे. त्यामुळे भारतीय हॉकी संघाचं किमान रौप्यपदक निश्चित झालं आहे.

21:50 PM (IST)  •  06 Aug 2022

CWG 2022 Day 9 Live Updates : कुस्तीपटू पुजाची कांस्यपदकाला गवसणी

भारताची महिला कुस्तीपटू पुजा गेहलोटने 50 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकलं आहे.

19:40 PM (IST)  •  06 Aug 2022

CWG 2022 Day 9 Live Updates : भारताच्या पुरुष लॉन बॉल्स संघाला रौप्य

भारताच्या पुरुष लॉन बॉल्स संघाला अंतिम सामन्यात नॉर्दन आयर्लंडने मात दिल्यामुळे रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani : Shahapur Rain Updates : शहापूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, जनजीवन पूर्णपणे विस्कळीतAiit Pawar Supporters Join Sharad Pawar:अजितदादांचे 100कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणारABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 07 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget