एक्स्प्लोर

CWG 2022 Medal Tally: ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंडचंही सुवर्णपदकांचं अर्धशतक; पदकतालिकेत भारत कितव्या क्रमांकावर?

Commonwealth Games 2022 Medal Tally: बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय खेळाडू सातत्यानं चांगली कामगिरी करताना दिसत आहेत.

CWG 2022 Medal Tally: बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत (Birmingham Commonwealth Games 2022) भारतीय खेळाडू सातत्यानं चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. दरम्यान, कॉमनवेल्थ स्पर्धेच्या पदकतालिकेत ऑस्ट्रेलियानं सुरूवातीपासूनच पहिल्या क्रमांकावर वर्चस्व गाजवलंय. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत 155 पदकं जिंकली आहेत. ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंडच्या संघानंही पदकांचं अर्धशतक पूर्ण केलंय. एकूण 148 पदकांसह इंग्लंडचा संघ पदकतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत एकूण किती पदकं जिंकली आहेत. तसेच पदकतालिकेत भारत कितव्या क्रमांकावर आहे? हे जाणून घेऊयात. 

राष्ट्रकुल स्पर्धेच्या चौथ्या दिवशीही पदकतालिकेत ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व पाहायला मिळालं. ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत 59 सुवर्णपदकासह एकूण 155 पदकं जिंकली आहेत. तर, 50 सुवर्णपदकासह एकूण 148 पदक जिंकणारा इंग्लंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पदकतालिकेत कॅनाडा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे.  कॅनाडाच्या खात्यात आतापर्यंत 22 सुवर्णपदकासह एकूण 84 पदकं आहेत. याशिवाय, चौथ्या क्रमांकावर न्यूझीलंड (17 सुवर्ण, एकूण 44 पदक), पाचव्या क्रमांकावर भारत (13 सुवर्ण, एकूण 40 पदक), सहाव्या क्रमांकावर नायजेरिया (9 सुवर्ण पदक, एकूण 30 पदक), सातव्या क्रमांकावर स्कॉटलंड (8 सुवर्ण, एकूण 41 पदक), आठव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका (7 सुवर्ण, एकूण 26 पदक), नवव्या क्रमांकावर मलेशिया (6 सुवर्ण, एकूण 15 पदक) आणि दहाव्या क्रमांकावर जमैका (6 सुवर्ण, एकूण 12 पदक).

कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 पदकतालिका-

क्रमांक देश सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 ऑस्ट्रेलिया 59 46 50 155
2 इंग्लंड 50 52 46 148
3 कॅनडा 22 29 33 84
4 न्यूजीलंड 17 12 15 44
5 भारत 13 11 16 40
6 नायजेरिया 9 8 13 30
7 स्कॉटलंड 8 9 24 41
8 दक्षिण आफ्रीका 7 8 11 26
9 मलेशिया 6 5 4 15
10 जमैका 6 4 2 12

 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP MajhaTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
Embed widget