एक्स्प्लोर

CWG 2022 Day 10 Schedule: निखत झरीन शरत कमल आणि महिला क्रिकेट संघावर सर्वांचं लक्ष, पाहा आजचं संपूर्ण वेळापत्रक

Birmingham 2022 Commonwealth Games Day 10: बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेचा आज दहावा दिवस आहे.

Birmingham 2022 Commonwealth Games Day 10: बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेचा आज दहावा दिवस आहे. आज एकूण 45 सुवर्णपदकांबाबत निर्णय होईल. भारताला आज क्रिकेट, ऍथलेटिक्स, बॉक्सिंग, टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचं नाव मोठं करण्याची संधी आहे.  बॉक्सिंगमध्ये निखत झरीन नीतू आणि अमित सुवर्णपदकासाठी पंच करतील. टेबल टेनिसमध्ये अचंता शरथ कमल त्याच्या जोडीदारांसह अंतिम फेरीत असतील.  क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना खेळेल. दरम्यान, कॉमनवेल्थ स्पर्धेतील भारताच्या आजच्या वेळपत्रकावर एक नजर टाकुयात. 

भारतीय महिला हॉकी संघ
भारत विरुद्ध न्यूझीलंड (कांस्यपदक सामना) दुपारी 1.30 वा.

बॅडमिंटन
पीव्ही सिंधू (महिला एकेरी उपांत्य फेरी) दुपारी 2.20 मि.
लक्ष्य सेन (पुरुष एकेरीची उपांत्य फेरी) दुपारी 3.30 मि.
किदंबी श्रीकांत (पुरुष एकेरीची उपांत्य फेरी) दुपारी 3.10 मि.
ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद (महिला दुहेरी उपांत्य फेरी) दुपारी 4.00 वा.

ऍथलेटिक्स
अब्दुल्ला, अल्डोस पॉल, प्रवीण चित्रवाल (पुरुष ट्रिपल जंप अंतिम सामना) दुपारी 2.45 मि.
अमित, संदीप कुमार  (पुरुष 10,000 मीटर रेस वॉक) दुपारी 3.50 मि.
अनु राणी, शिल्पा राणी (महिला भालाफेक अंतिम सामना) दुपारी 4.05 मि.
डीपी मनू, रोहित यादव (पुरुष भालाफेक अंतिम) दुपारी 12.10 मि. 

बॉक्सिंग
 नीतू (महिला 45-48 किलो गट अंतिम सामना) दुपारी 3 वा. 
अमित पंघाल (पुरुष 48-51 किलो गट अंतिम सामना) दुपारी 3.15 मि.
निखत झरीन (महिला 48- 51 किलो गट अंतिम सामना) संध्याकाळी 7 वा. 
सागर ( पुरूष 82 किलो+ वटन गट अंतिम सामना) दुपारी 1.15 वा. 

टेबल टेनिस
श्रीजा अकुला (महिला एकेरी कांस्यपदक सामना) दुपारी 3.35 मि.
अचंता शरथ कमल आणि गणनासेकरन साथियां (पुरुष दुहेरी सुवर्णपदक सामना) संध्याकाळी 6.15 मि.
अचंता शरथ कमल (पुरुष एकेरीची उपांत्य फेरी) रात्री 9.50 मि.
अचंता शरथ कमल आणि श्रीजा अकुला (मिश्र दुहेरी सुवर्णपदक सामना) दुपारी 12. 15 मि.

क्रिकेट
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (महिला क्रिकेट सुवर्णपदक सामना) रात्री 9.30 मिं.

स्क्वॅश
दीपिका पल्लीकल आणि सौरव घोषाल (मिश्र दुहेरी कांस्यपदक सामना) रात्री 10.30 मि.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
Embed widget