एक्स्प्लोर

CSK vs RCB, 1st Innings Score: रविंद्र जाडेजाची तुफान फटकेबाजी, चेन्नईचं बंगळुरुसमोर 192 धावांचं आव्हान

CSK vs RCB, IPL 2021 1st Innings Highlights:रविंद्र जाडेजाच्या तुफान फटकेबाजीच्या बळावर चेन्नईनं बंगळुरुसमोर 192 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. रविंद्र जाडेजानं हर्षल पटेलच्या शेवटच्या षटकात पाच षटकारांसह 36 धावा वसूल करत संघाला मजबूत धावसंख्या उभारुन दिली.

CSK vs RCB, IPL 2021 1st Innings Highlights: रविंद्र जाडेजाच्या तुफान फटकेबाजीच्या बळावर चेन्नईनं बंगळुरुसमोर 192 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. रविंद्र जाडेजानं हर्षल पटेलच्या शेवटच्या षटकात पाच षटकारांसह 36 धावा वसूल करत संघाला मजबूत धावसंख्या उभारुन दिली.

पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नईचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फाफ जोडीनं चेन्नईला चांगली सुरुवात करुन दिली. पहिल्या विकेटसाठी या जोडीनं 74 धावांची भागिदारी केली.  यजुवेंद्र चहलनं ऋतुराजला बाद करत पहिला धक्का दिला. ऋतुराजनं 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 33 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या सुरेश रैनानं फाफला साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र 18 चेंडूत 24 धावा करून सुरेश रैना बाद झाला. त्याने खेळीत 1 चौकार आणि 3 षटकार ठोकले.  त्यानंतरच्या दुसऱ्याच चेंडुवर हर्षल पटेलनं फाफ डूला बाद केलं. त्यानं 41 चेंडूत 50 धावा केल्या.

त्यानंतर आलेल्या रविंद्र जाडेजानं तुफान फटकेबाजी केली. शेवटच्या षटकात त्याने हर्षल पटेलची चांगलीच धुलाई करत 5 षटकार आणि 1 चौकार ठोकत 37 धावा वसूल केल्या.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
Embed widget