एक्स्प्लोर

Virat Kohli : पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरताच विराट करणार 'अनोखं शतक', अशी कामगिरी करणारा पहिलाच आशियाई खेळाडू

Virat Kohli in Asia Cup : भारतीय संघ आगामी आशिया चषकासाठी सज्ज झाला आहे. 28 ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने भारत स्पर्धेची सुरुवात करणार आहे.

Asia Cup 2022 : आगामी आशिया कपसाठी (Asia Cup 2022) भारतीय संघ जाहीर झाला असून रोहित शर्मा कर्णधार, केएल राहुल उपकर्णधार असून विराट कोहलीही संघात आहे. खराब फॉर्ममुळे मागील काही काळ टीकाचा धनी झालेला विराट संघात असून त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची सर्वजण अपेक्षा करत आहेत. अशामध्ये विराट कोहली स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरताच एक अनोखा रेकॉर्ड नावे करणार आहे. विराटचा हा 100 वा आंतरराष्ट्रीय टी20 सामना असणार असून विशेष म्हणजे रोहित शर्मानंतर 100 वा आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळणारा तो पहिला भारतीय असेल.

अशी कामगिरी करणारा पहिला आशियाई

विशेष म्हणजे विराटने आतापर्यंत 100 हून अधिक एकदिवसीय आणि कसोटी सामने खेळले असल्याने आता तो 100 वा टी20 सामना खेळताच सर्व क्रिकेट प्रकारात 100 हून अधिक सामने खेळणारा दुसरा क्रिकेटपटू बनणार आहे. याआधी न्यूझीलंडच्या रॉस टेलरने ही कामगिरी केली असल्याने विराट अशी कामगिरी करणारा पहिला आशियातील खेळाडू ठरणार आहे.  

आशिया कपसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन आश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान. 

राखीव - दीपक चाहर, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल

कसं आहे वेळापत्रक?

यंदा आशिया कपमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान हे पाच देश एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. यावेळी भारताचा स्पर्धेतील पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने युएईमध्ये होणार असून दुबई, शारजाह या मैदानात सामने रंगतील. 11 सप्टेंबर रोजी अंति सामना पार पडणार असून नेमकं वेळापत्रक कसं आहे पाहूया...

सामना दिवस दिनांक संघ ग्रुप  ठिकाण 
1 शनिवार 27 ऑगस्ट अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका बी दुबई
2 रविवार 28 ऑगस्ट भारत विरुद्ध पाकिस्तान दुबई
3 मंगळवार 30 ऑगस्ट बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान  बी शारजाह
4 बुधवार 31 ऑगस्ट भारत विरुद्ध पात्र संघ दुबई
5 गुरुवार 1 सप्टेंबर श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश  बी दुबई
6 शुक्रवार 2 सप्टेंबर पाकिस्तान विरुद्ध पात्र संघ शारजाह
7 शनिवार 3 सप्टेंबर ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 शारजाह
8 रविवार 4 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 सुपर 4 दुबई
9 मंगळवार 6 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 1 सुपर 4 दुबई
10 बुधवार 7 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 2 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 दुबई
11 गुरुवार 8 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 दुबई
12 शुक्रवार 9 सप्टेंबर ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 सुपर 4 दुबई
13 रविवार 11 सप्टेंबर सुपर 4 पात्र 1 विरुद्ध सुपर 4 पात्र 2 सुपर 4 दुबई

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
Maharashtra Lok Sabha Election Voting 2024: चौथ्या टप्प्यासाठी 5 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; शिरुरमध्ये 43.89 टक्के, तर औरंगाबादमध्ये 54.02 टक्के मतदान
चौथ्या टप्प्यासाठी 5 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; शिरुरमध्ये 43.89 टक्के, तर औरंगाबादमध्ये 54.02 टक्के मतदान
Photos: वडाळ्यात टॉवर कोसळला, चारचाकी गाड्या अडकल्या; वीज टॉवरवरही उडाला भडका
Photos: वडाळ्यात टॉवर कोसळला, चारचाकी गाड्या अडकल्या; वीज टॉवरवरही उडाला भडका
Gaurav More : रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर 
रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 05 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सGhatkopar Hoarding Video : मुंबईत महाकाय होर्डिंग कोसळलं, 80 गाड्या दबल्याची माहितीGhatkopar Hoarding Video : घाटकोपरमध्ये कोसळलेलं होर्डिंग अनधिकृत? Kirit Somaiya यांचा आरोप काय?Mumbai Airport Shut Rain : मुंबईला तुफान पावसानं झोडपलं,  विमानतळाचे सगळे रनवे बंद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
Maharashtra Lok Sabha Election Voting 2024: चौथ्या टप्प्यासाठी 5 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; शिरुरमध्ये 43.89 टक्के, तर औरंगाबादमध्ये 54.02 टक्के मतदान
चौथ्या टप्प्यासाठी 5 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; शिरुरमध्ये 43.89 टक्के, तर औरंगाबादमध्ये 54.02 टक्के मतदान
Photos: वडाळ्यात टॉवर कोसळला, चारचाकी गाड्या अडकल्या; वीज टॉवरवरही उडाला भडका
Photos: वडाळ्यात टॉवर कोसळला, चारचाकी गाड्या अडकल्या; वीज टॉवरवरही उडाला भडका
Gaurav More : रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर 
रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर 
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
Sunny Leone Net Worth : ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
मुंबईत सोसाट्याचा वारा, रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमान, सगळी वाहतूक कोलमडली, मुलुंडजवळ ओव्हरहेड वायरवर खांब कोसळला!
मुंबईत सोसाट्याचा वारा, रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमान, सगळी वाहतूक कोलमडली, मुलुंडजवळ ओव्हरहेड वायरवर खांब कोसळला!
Congress on PM Modi : अडवाणी, मुरली मनोहर जोशीप्रमाणे मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सवाल
अडवाणी, जोशींप्रमाणे पीएम मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
Embed widget