एक्स्प्लोर

VIDEO : विश्वचषकासाठी विराट कोहली रवाना, मुंबई विमानतळावर किंग झाला स्पॉट

T20 World Cup 2024 : रनमशीन विराट कोहली टी20 विश्वचषकासाठी आज रवाना झालाय. मुंबई विमानतळावर विराट कोहली स्पॉट झालाय.

T20 World Cup 2024 : रनमशीन विराट कोहली टी20 विश्वचषकासाठी आज रवाना झालाय. मुंबई विमानतळावर विराट कोहली स्पॉट झालाय. आयपीएल 2024 नंतर विराट कोहलीने बीसीसीआयकडून काही दिवसांचा ब्रेक मागितला होता, जो स्वीकारण्यात आला होता. यामुळेच कोहली टीम इंडियासोबत अमेरिकेला गेला नव्हता. पण काही दिवसांच्या ब्रेकनंतर विराट कोहली आता अमेरिकेसाठी रवाना झालाय. भारतीय संघ दोन बॅचमध्ये अमेरिकाला गेलाय. रोहित शर्मासह काही खेळाडू 25 मे रोजी अमेरिकेला गेले होते. तर त्यानंतर 27 तारखेला उर्वरित खेळाडू रवाना झाले होते.  

25 मे रोजी विराट कोहलीही अमेरिकेला जाणार होता. पण त्यानं आराम करण्यासाठी बीसीसीआयकडून पाच दिवसांची अतिरिक्त सुट्टी मागितली होती. आयपीएल 2024  मध्ये विराटच्या आरसीबीचा राजस्थानविरोधात पराभव झाला होता. विराट कोहलीला 3 दिवसांचा आराम मिळाला होता. पण विराट कोहलीने आणखी काही दिवस आरामाची विनंती बीसीसीआयकडे केली होती. कुटुंब आणि मित्रांसोबत पुरेसा वेळ घालवल्यानंतर विराट कोहली आज यूएसएला रवाना झाला आहे. यावेळी मुंबई विमानतळावर एका चाहत्याच्या स्केचही ऑटोग्राफ केले.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

बांगलादेशविरोधात वॉर्मअप सामना खेळणार का ?

दोन जूनपासून टी20 विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरुवात होत आहे. विश्वचषकासाठी टीम इंडिया अमेरिकेत दाखल झाली असून कसून सरावाला सुरुवात केली आहे. भारताचा पहिला सामना पाच जून रोजी आयर्लंडविरोधात होणार आहे. त्याआधी एक जून रोजी भारतीय संघ बांगलादेशविरोधात वॉर्मअप सामना खेळणार आहे. विराट कोहली अद्याप अमेरिकेत दाखल झालेला नाही, त्यामुळे वॉर्मअप सामन्यात खेळणार का? याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

भारत ते न्यूयॉर्कपर्यंत नॉन-स्टॉप फ्लाइटला पोहचण्यासाठी 15 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. जर एक स्टॉप असलेल्या फ्लाईटने न्यूयॉर्कला पोहोचण्यासाठी 20-25 तास लागतात. म्हणजेच कोहली भारतीय वेळेनुसार 31 मे रोजी संध्याकाळी अमेरिकेत दाखल होईल.  अशा परिस्थितीत त्याला विश्रांतीसाठी फारच कमी वेळ मिळेल. कोहलीला सराव सामन्यातून बाहेर ठेवले जाण्याची शक्यता अधिक आहे.

टी20 वर्ल्ड कपसाठी भारताच्या ताफ्यात कोण कोण? 

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), यशस्वी जायस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल , अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

राखीव खेळाडू - शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद आणि अवेश खान 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषणPrashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
Embed widget