एक्स्प्लोर

Virat Kohli 100th Test: विराटचा 100 वा कसोटी सामना तुम्हीही पाहू शकता, प्रेक्षकांच्या उपस्थितीवरील निर्बंध शिथिल

Virat Kohli 100th Test: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली त्याचा 100 वा कसोटी सामना 4 मार्च रोजी श्रीलंका संघाविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यासाठी प्रेक्षकही उपस्थित राहु शकणार आहेत.

Virat Kohli 100th Test : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली शुक्रवारी 04 मार्च रोजी श्रीलंका संघाविरुद्ध मोहाली येथील मैदानात 100 वा कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी आता प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने ही माहिती दिली असून एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत ट्वीट केलं आहे.

गांगुलीने दिलेल्या माहितीनुसार पंजाब क्रिकेट असोसिएशन (PCA) सरकारी नियमांप्रमाणे विराट कोहलीच्या 100 व्या मोहाली येथील कसोटीला प्रेक्षकांना परवाणगी देणार आहे. दरम्यान गांगुलीने पीसीए अध्यक्ष राजींदर गुप्ता यांच्याशी बोलल्यानंतर या कसोटीदरम्यान उपस्थित प्रेक्षक संख्येवर कोणतेही निर्बंध नसणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. 

100 व्या कसोटीत कोहली शतक झळकावणार?

किंग कोहलीने आतापर्यंत 99 कसोटी सामने खेळले असून त्याच्या यावेळी त्याने 50.39 च्या शानदार सरासरीने 7 हजार 962 रन केले आहेत. दरम्यान मागील बऱ्याच काळापासून त्याने एकही शतक ठोकलेलं नाही. नोव्हेंबर, 2019 मध्ये त्याने बांग्लादेशविरुद्ध अखेरचं शतक झळकावलं होतं. दरम्यान त्याच्या या 100 व्या कसोटीत तो शतक झळकावणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार

विराटने नुकतंच कसोटी कर्णधारपद सोडलं असून विराट कोहली टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार आहे. त्याच्या कर्णधारपदाखाली भारताने 65 सामन्यातील 38 सामन्यांत विजय मिळवला आहे. जगात सर्वाधिक कसोटी सामने जिंकणाऱ्यांच्या यादीत दक्षिण आफ्रीकेचा ग्रीम स्मिथ (53), ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉटिंग (48) आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव वॉ (41) कोहलीपुढे आहे.

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : 'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BJP vs Congress on George Soros : सोरॉस यांच्यासोबत लागेबांधे असल्याचा भाजपचा काँग्रेसवर आरोपABP Majha Headlines : 09 PM : 10 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : 10 December 2024  : सुपरफास्ट बातम्या : ABP MajhaTop 25 Superfast News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 10 Dec 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : 'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
Embed widget