एक्स्प्लोर

Suryakumar Yadav Car : सूर्यकुमार यादवनं घेतली नवीकोरी मर्सिडीज, रवींद्र जाडेजा घेणार रोल्स रॉयस

Suryakumar Yadav Car Collection : सूर्यकुमार यादवने Mercedes-Benz GLE Coupe खरेदी केली आहे. जवळपास  2.15 कोटी या कारची किंमत आहे.

Suryakumar Yadav Mercedes-Benz GLE Coupe : भारतीय संघातील मधल्या फळीतील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) त्याच्या कार आणि बाईक्सच्या कलेक्शनसाठी बराच चर्चेत असतो. त्यालं वाहनं खरेदी करायला आवडत असून त्याने नुकतीच नवी कोरी मर्सिडीज कार खरेदी केली आहे. मर्सिडीजची 'मर्सिडीज-बेंज जीएलई कूप (Mercedes-Benz GLE Coupe)' असं या मॉडेलचं नाव असून याची किंमत जवळपास 2.15 कोटी रूपये इतकी आहे. दरम्यान भारतीय ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) देखील रोल्स रॉयस (Rolls Royce) खरेदी करणार आहे. 

कार आणि बाईक्सचा मोठा चाहता आहे सूर्यकुमार

मागील काही दिवसांपासून भारतीय संघात आपलं स्थान पक्क केलेल्या सूर्यकुमारने दमदार प्रदर्शन केलं आहे. सद्यस्थितीला तो भारतीय संघातील महत्त्वाचा फलंदाज आहे. दरम्यान सूर्यकुमारला क्रिकेटसोबतच कार आणि बाईक्स अशा विविध वाहनं खरेदी करण्याचीही आवड आहे. तो अनेकदा त्याच्या धांसू कार्स आणि बाईक्ससोबत फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. सध्या सलामीला येणारा सूर्यकुमार केएल राहुलच्या पुनरागमनानंतर मधल्या फळीत फलंदाजी करेल असं मानलं जात आहे.

मुंबईने कोट्यवधींना केलं आहे रिटेन

सूर्यकुमार यादवने खरेदी केलेल्या नवीन मर्सिडीज बेंझची किंमत जवळपास 2.15 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे मर्सिडीज जगातील एक अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय ब्रँडपैकी आहे. दरम्यान इतकी महागडी गाडी सूर्यकुमारने घेतली असून यामागे त्याचा सध्याचा फॉर्म कारण आहे. मागील काही वर्षात भारतीय क्रिकेटमध्ये एक महत्त्वाचं नाव बनलेला सूर्यकुमार भारतीय संघाव्यतिरिक्त आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा देखील महत्त्वाचा खेळाडू आहे.  2018 च्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने त्याला आधी खरेदी केले होते. त्यानंतर यंदा 2022 च्या महालिलावपूर्वी देखील मुंबई इंडियन्सने 8 कोटी इतकी मोठी रक्कम खर्च करून यादवला कायम ठेवले

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | एबीपी माझा 10 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024Supriya Sule Full PC : वर्दीची भीती राहिली नाही, पुणे अपघात प्रकरणी सरकारवर निशाणा ABP MajhaABP Majha Headlines | एबीपी माझा 09 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024Manoj Jarange Full Speech : भुजबळ मला गावठी म्हणतात...मला लग्न करायचे का तुझ्या सोबत?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Maharashtra Weather Update :राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या  जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Embed widget