Rohit Sharma Profile : टीम इंडियाचा सरसेनापती, विरोधकांची गोलंदाजी एकहाती कापून काढणारा हिटमॅन

Rohit Sharma Profile : एकेकाळी करिअर संपलं अशी चर्चा असलेला रोहित शर्मा आज करिअरच्या उत्तुंग शिखरावर आहे. त्याने आपल्या स्फोटक फलंदाजीमुळे मी मी म्हणणाऱ्या गोलंदाजांना जेरीस आणलंय. 

Rohit Sharma Profile : बॅकफूटवर जाऊन लेगला उत्तुंग षटकार मारण्याची हातोटी, बोलर कोणीही असो, बॉल कसाही येवो, काडकन एखाद्याच्या कानशिलात लगावल्याप्रमाणे त्याला सीमापार करण्याची क्षमता असणारा मुंबईचा

Related Articles