एक्स्प्लोर

Aryan Juyal Double Century : जिथे रोहित शर्मा, ऋषभ पंत, जैस्वाल ठरले फेल; तिथे 23 वर्षाच्या पठ्ठ्याचा धमाका! रणजी ट्रॉफीमध्ये ठोकले द्विशतक अन्...

एकीकडे टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिका सुरू आहे, तर दुसरीकडे प्रतिष्ठित देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा रणजी ट्रॉफी स्टार खेळाडूंमुळे चर्चेत आहे.

Aryan Juyal Double Century : एकीकडे टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिका सुरू आहे, तर दुसरीकडे प्रतिष्ठित देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा रणजी ट्रॉफी स्टार खेळाडूंमुळे चर्चेत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अपयशी ठरलेले अनेक भारतीय खेळाडू 2024-25 च्या रणजी ट्रॉफीच्या सहाव्या फेरीत खेळत आहेत. यामध्ये रोहित शर्मा, ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल, यांसारखे अनेक मोठे खेळाडू आहेत जे फेल ठरले. पण या मोठ्या चेहऱ्यांमध्ये, लखनऊ सुपर जायंट्सच्या 23 वर्षाच्या पठ्ठ्याने द्विशतक झळकावून खळबळ उडवून दिली आहे. 

23 वर्षाच्या पठ्ठ्याने द्विशतक ठोकले द्विशतक

रणजी ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहार यांच्यात सामना खेळला जात आहे. ज्यामध्ये उत्तर प्रदेशचा कर्णधार आर्यन जुयालने शानदार द्विशतक झळकावून बिहारच्या गोलंदाजांचे कंबरडे मोडले. त्याने 256 चेंडूंचा सामना केला आणि 18 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 200 धावा केल्या. आयपीएल 2025 पूर्वी जुयालच्या बॅटमधून झळकलेले हे द्विशतक लखनऊ सुपर जायंट्स कॅम्पसाठी आनंदाची बातमी आहे. आर्यन जुयाल आयपीएल 2025 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसणार आहे. यापूर्वी तो 5 वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सचा भाग होता.

जुयालच्या द्विशतकामुळे यूपी संघाने आपला पहिला डाव 603/2 धावांवर घोषित केला. जुयाल व्यतिरिक्त अभिषेक गोस्वामीने 198 आणि करण शर्माने 118 धावा केल्या. तर, माधव शर्माने 63 धावांचे योगदान दिले. या सामन्यात बिहारचा पहिला डाव 248 धावांपर्यंत मर्यादित राहिला. यानंतर, यूपीने 602 धावा केल्या आणि 354 धावांची आघाडी घेतली.

2018 मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रवेश करणाऱ्या तरुण जुयालने 2019 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी उत्तर प्रदेशकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 25 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 40 पेक्षा जास्त सरासरीने 1661 धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून 6 शतके आणि 6 अर्धशतके झाली आहेत. या 6 शतकांमध्ये 2 द्विशतकांचा समावेश आहे. 2018 मध्ये 19 वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघात आर्यन जुयाल देखील होता. यानंतर, देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याने आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्समध्ये स्थान मिळवले आणि आता तो लखनऊ सुपर जायंट्स संघाचा भाग आहे.

हे ही वाचा -

Ajinkya Rahane : मुंबई सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा! आऊट झाल्यानंतरही अजिंक्य रहाणे पुन्हा खेळण्यासाठी आला; पण नशीबच फुटके, VIDEO

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Srinagar Katra Vande Bharat Express : जम्मू-श्रीनगर वंदे भारत जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिज अन् देशातील सर्वात मोठ्या टनेलमधून धावली, -10 अंश सेल्सिअसचाही फरक पडणार नाही!
Video : जम्मू-श्रीनगर वंदे भारत जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिज अन् देशातील सर्वात मोठ्या टनेलमधून धावली, -10 अंश सेल्सिअसचाही फरक पडणार नाही!
Pune Accident News: हिंजवडीच्या भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर, भरधाव डंपर आडवा होऊन स्कुटीवर पडला, पोरींना सावरायला संधीच मिळाली नाही
हिंजवडीच्या भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर, भरधाव डंपर आडवा होऊन स्कुटीवर पडला, पोरींना सावरायला संधीच मिळाली नाही
Ajinkya Rahane : मुंबई सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा! आऊट झाल्यानंतरही अजिंक्य रहाणे पुन्हा खेळण्यासाठी आला; पण नशीबच फुटके, VIDEO
मुंबई सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा! आऊट झाल्यानंतरही अजिंक्य रहाणे पुन्हा खेळण्यासाठी आला; पण नशीबच फुटके, VIDEO
IPO Update : पैसे तयार ठेवा,आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीचा 3 हजार कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी
पैसे तयार ठेवा, पुढील आठवड्यात 3 हजार कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 25 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सMumbai Jana Aakrosh Morcha : पोलिसाने मोहसिनची हत्या केली, मृतदेह जाळला; सर्वात खबळजनक दावाPune Madhvi Kumbhar Bike Stunt : वर्षभराआधीच पोलिसांनी दिला होता समज,पण माधवीने पुन्हा केला स्टंट!Jitendra Awhad Speech On Akshay Shinde : अक्षय शिंदेंच बनावट एन्काऊंटर, मग पोलिस गुन्हा दाखल का करत नाही?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Srinagar Katra Vande Bharat Express : जम्मू-श्रीनगर वंदे भारत जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिज अन् देशातील सर्वात मोठ्या टनेलमधून धावली, -10 अंश सेल्सिअसचाही फरक पडणार नाही!
Video : जम्मू-श्रीनगर वंदे भारत जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिज अन् देशातील सर्वात मोठ्या टनेलमधून धावली, -10 अंश सेल्सिअसचाही फरक पडणार नाही!
Pune Accident News: हिंजवडीच्या भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर, भरधाव डंपर आडवा होऊन स्कुटीवर पडला, पोरींना सावरायला संधीच मिळाली नाही
हिंजवडीच्या भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर, भरधाव डंपर आडवा होऊन स्कुटीवर पडला, पोरींना सावरायला संधीच मिळाली नाही
Ajinkya Rahane : मुंबई सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा! आऊट झाल्यानंतरही अजिंक्य रहाणे पुन्हा खेळण्यासाठी आला; पण नशीबच फुटके, VIDEO
मुंबई सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा! आऊट झाल्यानंतरही अजिंक्य रहाणे पुन्हा खेळण्यासाठी आला; पण नशीबच फुटके, VIDEO
IPO Update : पैसे तयार ठेवा,आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीचा 3 हजार कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी
पैसे तयार ठेवा, पुढील आठवड्यात 3 हजार कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी
Beed News: इकडे पोलिसांचे दोन मोठे निर्णय, तिकडे धनुभाऊंनी जगमित्र कार्यालयात बैठक बोलावली, बीडमध्ये घडामोडींना वेग
इकडे पोलिसांचे दोन मोठे निर्णय, तिकडे धनुभाऊंनी जगमित्र कार्यालयात बैठक बोलावली, बीडमध्ये घडामोडींना वेग
Success Story:ड्रॅगनफ्रूटमधून हा शेतकरी वर्षाकाठी 1 कोटी कमावतोय, एका झाडाला 14-15 किलाेंची फळं, वाचा यशोगाथा
ड्रॅगनफ्रूटमधून हा शेतकरी वर्षाकाठी 1 कोटी कमावतोय, एका झाडाला 14-15 किलाेंची फळं, वाचा यशोगाथा
Jitendra Awhad : वाल्मिक कराडला सगळे का घाबरतात, त्याच्याकडे कोणाचे व्हिडीओ आहेत का? मुंबईच्या जनआक्रोश मोर्चात आव्हाडांचा धनंजय मुंडेंवरही वार
वाल्मिक कराडला सगळे का घाबरतात, त्याच्याकडे कोणाचे व्हिडीओ आहेत का? मुंबईच्या जनआक्रोश मोर्चात आव्हाडांचा धनंजय मुंडेंवरही वार
Iran Girl Arrest : राष्ट्रीय युद्ध स्मारकावर डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल, दोन तरुणींना बेड्या, आता किती फटके खाण्याची शिक्षा होणार?
राष्ट्रीय युद्ध स्मारकावर डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल, दोन तरुणींना बेड्या, आता किती फटके खाण्याची शिक्षा होणार?
Embed widget