एक्स्प्लोर

Sachin Tendulkar: 15 हजार धावांचे 15 वर्ष! आजच्या दिवशी सचिन तेंडुलकरनं रचलाय आंतरराष्ट्रीय विक्रम

On This Day: भारतीय क्रिकेट संघाचा विक्रमादित्य, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) त्याच्या कारकिर्दीत असे काही विक्रम रचले आहेत, ज्यांना मोडणं जवळपास अशक्य आहे.

On This Day: भारतीय क्रिकेट संघाचा विक्रमादित्य, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) त्याच्या कारकिर्दीत असे काही विक्रम रचले आहेत, ज्यांना मोडणं कठीण मानलं जातं. यामुळं सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हणून संबोधलं जातं.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजीतील बहुतांशी विक्रम हे भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या नावे अजूनही जमा आहेत. आजच्या दिवशी 2007 मध्ये सचिन तेंडुलकरनं आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 15 हजार धावांचा टप्पा गाठला होता. अशी कामगिरी करणारा सचिन तेंडुलकर पहिला फलंदाज ठरला होता. सचिन तेंडुलकराचा हा विक्रम आजही अबाधित आहे. त्यानंतर कोणत्याही फलंदाजाला एकदिवसीय क्रिकेटमध्ये 15 हजार धावापर्यंत पोहचता आलं नाही. 

सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय क्रिकेटमधील 15 धावा पूर्ण
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 2007 मध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यात आली. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात सचिन तेंडुलकर यांनी 93 धावांची खेळी केली. या खेळीसह त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 15 हजार धावांचा टप्पा गाठत इतिहास रचला. त्यानंतर अशी कामगिरी कोणताही दुसरा फलंदाज करू शकला नाही. 

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोणाच्या नावावर?
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. त्यानंतर श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर, चौथ्या क्रमांकावर श्रीलंकेचा तडाखेबाज फलंदाज सनथ जयसूर्या आहे. 

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावा-

क्रमांक क्रिकेटपटूचं नाव धावा
1 सचिन तेंडुलकर (भारत)   18 हजार 426 
2 कुमार संगकारा (श्रीलंका) 14 हजार 234
3 रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) 13 हजार 704 
4 सनथ जयसूर्या (श्रीलंका) 13 हजार 430

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडलेEknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजीUddhav Thackeray on BJP | नामर्दाची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदूत्व शिकायचं का? उद्धव ठाकरेUddhav Thackeray on BJP | जयश्री रामनंतर जय शिवराय बोलावच लागेल- उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
Embed widget