एक्स्प्लोर

Virat Kohli : डोळ्यात आनंदाश्रू, पायऱ्यांवर रोहितची मिठी, 'तो' क्षण कधीच विसरणार नाही, किंग कोहली वानखेडेवर भावूक

Virat Kohli : विश्वचषक जिंकल्यानंतर विजयानंतर कोहली आणि रोहितच्या डोळ्यात अश्रू होते, यानंतर रडत-रडत दोघांनी पायऱ्यांवर मिठी मारली. तो क्षण अविस्मरणीय असल्याचं विराटने म्हटलं आहे.

मुंबई : भारतीय संघाने टी20 विश्वचषकावर नाव कोरुन 17 वर्षाचा दुष्काळ संपवला. टी20 वर्ल्ड कप 2024 (T20 World Cup 2024 ) मधील अंतिम सामन्यात भारताने सहा धावांनी सामना जिंकला आणि भारत विश्वविजेता ठरला. टीम इंडियाने अतिशय रोमांचक सामन्यात विजयाला गवसणी घातली. विश्वचषकातील विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली  (Virat Kohli) यांच्यासह सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या ट्रॉफीसोबतचा फोटो सध्या सर्व भारतीयांसाठी खास आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर विश्वविजेत्या संघाचा बीसीसीआयकडून गौरव करण्यात आला.

डोळ्यात आनंदाश्रू, पायऱ्यांवर रोहितची मिठी

वानखेडे स्टेडिअमवर टीम इंडियाच्या स्वागतासाठी हजारो चाहते दुपारपासून पोहोचले होते. वानखेडे स्टेडियममध्ये स्वागत समारंभात विराट कोहलीने जसप्रीत बुमराहचे कौतुक केले. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील अखेरचं पाच षटकं महत्वाची ठरली. जसप्रीत बुमराह हा या पिढीतील सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्यानं आपल्याला सामन्यात पुन्हा-पुन्हा आणले. त्याची गोलंदाजी सर्वोत्तम झाली. उपस्थित असणाऱ्या चाहत्यांकडूनही टाळ्या वाजवून घेतल्या. आज जे पाहिले ते विसरता येणार नाही, असे विराट म्हणाला. विश्वचषकाइतकाच आजचा क्षण माझ्यासाठी खास होता.

'तो' क्षण कधीच विसरणार नाही

यावेळी विराट कोहली वानखेडे स्टेडिअमवर प्रतिक्रिया मांडताना म्हणाला की, विश्वचषक जिंकल्यावेळी 15 वर्षांत पहिल्यांचा रोहितला इतकं भावूक झालेलं बघितलं. इतरांसाठी कोणता क्षण खास होता माहित नाही. पण, विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित रडत होता, मीही रडत होतो आणि आम्ही हुंदके देत एकमेकांना पायऱ्यांवर मिठी मारली. तो क्षण मी कधीच विसरु शकणार नाही. तो क्षण अविस्मरणीय राहिलं, असंही कोहलीने म्हटलं.

Virat Kohli : डोळ्यात आनंदाश्रू, पायऱ्यांवर रोहितची मिठी, 'तो' क्षण कधीच विसरणार नाही, किंग कोहली वानखेडेवर भावूक
 
नेमकं काय म्हणाला विराट कोहली?

किंग कोहली वानखेडेवर भावूक

टीम इंडियाच्या विश्वचषकातील विजयानंतर मुंबईत विजयी यात्रा काढण्यात आली. मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडिअमपर्यंत परेड झाली. त्यानंतर वानखेडे स्टेडिअमवर विजयी परेडची सांगता झाली. यावेळी रोहित शर्मा, विराट कोहली आणि राहुल द्रविड यांंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विराट कोहलीने यावेळी चाहत्यांने खूप आभार मानले. 

पाहा व्हिडीओ : ढोल ताशाच्या तालावर टीम इंडियाचा गणपती डान्स

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Meet Asha Pawar | अजित पवारांच्या घरी नाहीतर आशा काकींच्या घरी गेले होते- सुप्रिया सुळेABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 07 July 2024Worli Hit Run : ती बीएमडब्लू मिहीरच चालवत होता, मृत महिलेच्या पतीचा दावाSupriya Sule Visit Ajit Pawar Home : सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या मातोश्रीची भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Embed widget