एक्स्प्लोर

भारताला विश्वचषक विजेता ठरवलं, उत्कृष्ट कर्णधारही ठरला; अन् कधीच नाही झाला रन आऊट!

टीम इंडियानं (Team India) जागतिक क्रिकेटला अनेक महान खेळाडू दिले आहेत.

टीम इंडियानं (Team India) जागतिक क्रिकेटला अनेक महान खेळाडू दिले आहेत. यामध्ये भारताचा माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांचाही समावेश आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं 1983 मध्ये वेस्ट इंडिज संघाचा पराभव करून पहिला एकदिवसीय विश्वचषक (1983 World Cup) जिंकला होता. भारतात क्रिकेटला उंचीवर नेण्यास कपील देव यांचा मोलाचा वाटा आहे. कपिल देव यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे, कपिल देव हे त्यांच्या कसोटी कारकिर्दीत कधीच रन आऊट झाले नाहीत.

जगभरातील महान क्रिकेटपटूंच्या यादीत कपिल देव यांची गणना केली जाते.  कपिल देव यांनी 1978 मध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. कपिल देव यांनी 131 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात त्यांनी 5 हजार 248 धावा आणि 434 विकेट्स घेतल्या आहेत. याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये कपिल देव यांच्या नावावर 3000 हून अधिक धावा आणि 253 विकेट्सची नोंद आहे. कपिल देव यांनी उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर जगभरात आपली छाप सोडली होती. अनेक फलंदाज त्यांच्या गोलंदाजीसमोर संघर्ष करायचे. 

कसोटी क्रिकेटमध्ये रन आऊट न झालेले फलंदाज
कपिल देव त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत कधीच रन आऊट झाली नाही. पण कपिल देव यांच्या व्यतिरिक्त इतर अन्य चार फलंदाजही आहेत, जे त्यांच्या कारकिर्दीत कधीच रन आऊट झाले नाहीत. या यादीत इंग्लंडचा माजी कर्णधार पीटर मीन, झिम्बाब्वेमध्ये जन्मलेला आणि इंग्लंडकडून क्रिकेट खेळणारा ग्रॅमी हिक, पाकिस्तानचा मुदस्सर नाझर यांचा समावेश आहे. इंग्लंडचा पॉल कॉलिंगवूडचाही या यादीत समावेश आहे.

1983 च्या विश्वचषक विजयाचे शिल्पकार
1983 चा विश्वचषक विजय म्हणजे भारतीय क्रिकेटमधील सुवर्णक्षण म्हटलं तर अतिशयोक्ती नक्कीच होणार नाही. या विजयाने भारतीय क्रिकेटचा चेहरा-मोहराच जणू बदलला. अंडरडॉग समजल्या जाणाऱ्या भारतीय संघाने बलाढ्य वेस्ट इंडिजला नमवून इतिहास रचला. भारताला पहिला विश्वचषक मिळवून देणाऱ्या कपिल देव यांनी भारतीय क्रिकेटला एक नवी उंची प्रदान करुन दिली होती. 

'83' कपिल देव यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट
कपिल देव यांच्या जीवनावर आधारीत '83' चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. ज्यात बॉलिवूड स्टार रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठी पसंती दर्शवली होती. 

हे देखील वाचा-

MS Dhoni: धोनीनं निवृत्तीसाठी 7.29 ही वेळ का निवडली? यामागचं गुपीत घ्या जाणून

Ravindra Jadeja: रवींद्र जाडेजाचं सीएसकेतून बाहेर पडणं जवळपास निश्चित, महत्वाची माहिती आली समोर

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Afg 1st T20 Playing XI : वैभव सूर्यवंशी-इशान किशन IN; संजू सॅमसन-नितीश रेड्डी OUT; अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या टी-20 अशी असेल टीम इंडियाची धडाकेबाज Playing XI
वैभव सूर्यवंशी-इशान किशन IN; संजू सॅमसन-नितीश रेड्डी OUT; अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या टी-20 अशी असेल टीम इंडियाची धडाकेबाज Playing XI
Team India Women's Asia Cup : टीम इंडिया चॅम्पियन झाली तरी रिकाम्या हाताने परतणार? ट्रॉफी-पैशांबाबत धक्कादायक माहिती समोर
टीम इंडिया चॅम्पियन झाली तरी रिकाम्या हाताने परतणार? ट्रॉफी-पैशांबाबत धक्कादायक माहिती समोर
Team India News : अफगाणिस्तान मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल; आणखी एका दिग्गजाने सोडली साथ, BCCIकडे दिला राजीनामा
अफगाणिस्तान मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल; आणखी एका दिग्गजाने सोडली साथ, BCCIकडे दिला राजीनामा
Kuldeep Yadav News : कुलदीप यादवची फिरकी भारीच! एका सामन्यात 10 विकेट्स क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच केला हा पराक्रम, नेमकं काय घडलं?
कुलदीप यादवची फिरकी भारीच! एका सामन्यात 10 विकेट्स क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच केला हा पराक्रम, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही
Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha
Dahi Handi Obscene Dance FIR : दहीहंडीत नृत्यांगणा, टीकेवरुन गुन्हा | Spcial Report ABP Majha
Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BRICS :  ब्रिक्स सदस्यांसमोर भारतानं ट्रेड प्लॅन मांडला, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत मंडपम इथं दाखल, मोदींसोबत चर्चा सुरु
ब्रिक्स सदस्यांसमोर भारतानं ट्रेड प्लॅन मांडला, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत मंडपम इथं दाखल, मोदींसोबत चर्चा सुरु
What Is BRICS : ब्रिक्स म्हणजे नेमकं काय? भारत, चीन, रशिया आणि... ट्रम्प यांची धाकधूक वाढवणाऱ्या BRICS मध्ये कोण-कोणते देश आहेत सदस्य? जाणून घ्या सर्वकाही
ब्रिक्स म्हणजे नेमकं काय? भारत, चीन, रशिया आणि... ट्रम्प यांची धाकधूक वाढवणाऱ्या BRICS मध्ये कोण-कोणते देश आहेत सदस्य? जाणून घ्या सर्वकाही
हौथी बंडखोरांनी येमेनमधील अत्यंत मोक्याचं मोखा शहर ताब्यात घेतलं; सागरी मार्गासाठी जगासाठी महत्वपूर्ण असलेल्या बाब अल-मंदेबपासून फक्त 75 किमी अंतरावर बंडखोर पोहोचल्याने चिंता वाढली
हौथी बंडखोरांनी येमेनमधील अत्यंत मोक्याचं मोखा शहर ताब्यात घेतलं; सागरी मार्गासाठी जगासाठी महत्वपूर्ण असलेल्या बाब अल-मंदेबपासून फक्त 75 किमी अंतरावर बंडखोर पोहोचल्याने चिंता वाढली
Pune Metro Ganeshotsav : पुणे मेट्रोचा मोठा निर्णय; गणेशोत्सव काळात दर 5 मिनिटांना धावणार मेट्रो, अनंत चतुर्दशीला 41 तास सलग सेवा
पुणे मेट्रोचा मोठा निर्णय; गणेशोत्सव काळात दर 5 मिनिटांना धावणार मेट्रो, अनंत चतुर्दशीला 41 तास सलग सेवा
गणेशोत्सवात पुण्यात 12 दिवस दारुबंदी; हायकोर्टाने प्रशासनाला फटकारलं, नियमित मद्यपान करणाऱ्यांना आरोग्याच्या समस्या होऊ शकतात
गणेशोत्सवात पुण्यात 12 दिवस दारुबंदी; हायकोर्टाने प्रशासनाला फटकारलं, नियमित मद्यपान करणाऱ्यांना आरोग्याच्या समस्या होऊ शकतात
Ind vs Afg 1st T20 Playing XI : वैभव सूर्यवंशी-इशान किशन IN; संजू सॅमसन-नितीश रेड्डी OUT; अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या टी-20 अशी असेल टीम इंडियाची धडाकेबाज Playing XI
वैभव सूर्यवंशी-इशान किशन IN; संजू सॅमसन-नितीश रेड्डी OUT; अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या टी-20 अशी असेल टीम इंडियाची धडाकेबाज Playing XI
SBI ATM Rule : स्टेट बँकेनं नियम बदलला, 'या' खातेदारांना एटीएममधून वारंवार पैसे काढणं महागात पडणार, SBI चा नवा नियम काय? 
स्टेट बँकेनं नियम बदलला, 'या' खातेदारांना एटीएममधून वारंवार पैसे काढणं महागात पडणार, SBI चा नवा नियम नेमका काय? 
Manoj Jarange: जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर पलटवार, म्हणाले, काड्या कशाला लावतो; घाणेरडी भाषा अन् जिल्हाधिकाऱ्यांवरही बोलले
जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर पलटवार, म्हणाले, काड्या कशाला लावतो; घाणेरडी भाषा अन् जिल्हाधिकाऱ्यांवरही बोलले
Embed widget