एक्स्प्लोर

MS Dhoni: धोनीनं निवृत्तीसाठी 7.29 ही वेळ का निवडली? यामागचं गुपीत घ्या जाणून

गेल्या दोन वर्षांपूर्वी संपूर्ण देश स्वांतत्र्यदिन साजरा करत असताना भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

Mahendra Singh Dhoni: गेल्या दोन वर्षांपूर्वी संपूर्ण देश स्वांतत्र्यदिन साजरा (Independence Day 2022) करत असताना भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.  धोनीनं त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन निवृत्तीची घोषणा केली होती.

महेंद्रसिंह धोनीनं 26 डिसेंबर 2014 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर 15 ऑगस्ट 2020 रोजी महेंद्रसिंह धोनीनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केली. "सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. आज संध्याकाळी 7.29 वाजल्यापासून मला निवृत्त समजलं जावं", असं त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्या पोस्टसोबतच धोनीनं एक व्हिडीओही शेअर केला होता.

धोनीची इन्स्टाग्राम पोस्ट-

महत्वाचं म्हणजे, धोनीनं गेल्या दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 15 ऑगस्ट 2022 संध्याकाळी 7.29 वा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृ्त्ती जाहीर केली. पण धोनीनं त्याच्या निवृत्तीसाठी 7.29 ही वेळ का निवडली? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना नक्कीच पडला असेल. दरम्यान, 2019 साली विश्वचषकातील उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता आणि तोच सामना धोनीचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. या सामन्यात धोनी बरोबर 7.29 वाजता मार्टिन गप्टिलच्या हातून धावचीत झाला. म्हणूनच त्यानं निवृत्तीसाठी ही वेळ निवडली असावी, असं समजलं जातंय.

आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा धोनी एकमेव कर्णधार
आयसीसीच्या सर्व प्रमुख ट्रॉफी (एकदिवसीय विश्वचषक, टी-20 विश्वचषक  आणि चॅम्पियन्स ट्रॉफी) जिंकणारा महेंद्रसिंह धोनी पहिला एकमेव कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वात भारतानं 2007 मध्ये पहिल्या टी-20 विश्वचषकावर नाव कोरलं. त्यानंतर 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकवून क्रिकेटविश्वात भारताचा झेंडा फडकवला. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं आणखी एक पराक्रम केलाय. 2013 च्या आयसीसी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतानं इंग्लंडचा पराभव करून इतिहास रचला.

महेंद्रसिंह धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
महेंद्र सिंह धोनीने त्याच्या कारकिर्दीत 90 कसोटी,  350 एकदिवसीय आणि  98 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यांमध्ये त्यानं 6 शतक, एक द्विशतक, 33 अर्धशतक केलं आहेत. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 4 हजार 876 धावा केल्या आहेत.  त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 10 हजार 773 धावा केल्या आहेत. यामध्ये 10 शतक, 79 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्यानं एकूण 1 हजार 617 धावा केल्या आहेत. धोनीनं 190 आयपीएल सामने खेळले. यामध्ये त्याने एकूण 4 हजार 432 धावा केल्या आहेत.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Sreesanth Ignores Sanju Samson : सगळ्यांसमोर संजू सॅमसनला ढुंकूनही पाहिलं नाही; स्टेजवरील श्रीसंतच्या ‘त्या’ कृतीचा VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?
सगळ्यांसमोर संजू सॅमसनला ढुंकूनही पाहिलं नाही; स्टेजवरील श्रीसंतच्या ‘त्या’ कृतीचा VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?
Sai Kishore : 18 ओव्हर, 12 मेडन, 5 विकेट्स घेत भारताच्या पठ्ठ्यानं इंग्लंडमध्ये भल्याभल्यांना तालावर नाचवलं, आगरकर घेणार का 'गंभीर' दखल?
18 ओव्हर, 12 मेडन, 5 विकेट्स घेत भारताच्या पठ्ठ्यानं इंग्लंडमध्ये भल्याभल्यांना तालावर नाचवलं, आगरकर घेणार का 'गंभीर' दखल?
Shoaib Akhtar On Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेट बोर्डात नको ते कांड! अर्धा संघ घरात, कोचही OUT... शोएब अख्तरने 3 खेळाडूंना वाचवण्यासाठी जोडले हात
पाकिस्तान क्रिकेट बोर्डात नको ते कांड! अर्धा संघ घरात, कोचही OUT... शोएब अख्तरने 3 खेळाडूंना वाचवण्यासाठी जोडले हात
VIDEO : वैभव सूर्यवंशी थेट तिलक वर्माशी भिडला, डोळ्यात डोळे घालून खुन्नस; अंपायरला करावा लागला हस्तक्षेप, नेमकं काय घडलं?
वैभव सूर्यवंशी थेट तिलक वर्माशी भिडला, डोळ्यात डोळे घालून खुन्नस; अंपायरला करावा लागला हस्तक्षेप, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले
Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अन् महिंद्रा स्कॉर्पिओ मालकानं थेट बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर क्रेनने उचलून पार्क केली! कारण ऐकून डोक्याला हात लावायची पाळी
Video: अन् महिंद्रा स्कॉर्पिओ मालकानं थेट बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर क्रेनने उचलून पार्क केली! कारण ऐकून डोक्याला हात लावायची पाळी
'जम्मू आणि काश्मीर, लडाख आमच्या नकाशाप्रमाणेच दिसले पाहिजे, आमच्या सीमा पक्क्या आहेत' नव्या जागतिक नकाशावर भारताचा आक्षेप
'जम्मू आणि काश्मीर, लडाख आमच्या नकाशाप्रमाणेच दिसले पाहिजे, आमच्या सीमा पक्क्या आहेत' नव्या जागतिक नकाशावर भारताचा आक्षेप
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
दिल्लीत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेला तरुण जिवंत सापडला, अजून किती चिरडले याचा थांगपत्ता नाही, अनेक गाड्यांचा सुद्धा चक्काचूर, थरकाप उडवणारे 10 फोटो
दिल्लीत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेला तरुण जिवंत सापडला, अजून किती चिरडले याचा थांगपत्ता नाही, अनेक गाड्यांचा सुद्धा चक्काचूर, थरकाप उडवणारे 10 फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 सप्टेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 सप्टेंबर 2026 | रविवार
Iran War Live Update: गद्दार कोण? इराण युद्धातील डेटा लीक प्रकरणात अमेरिकी लष्करी अधिकाऱ्यांची चक्क पॉलिग्राफ चाचणी!
गद्दार कोण? इराण युद्धातील डेटा लीक प्रकरणात अमेरिकी लष्करी अधिकाऱ्यांची चक्क पॉलिग्राफ चाचणी!
सप्टेंबरचा अजून पहिला आठवडा सुद्धा पूर्ण झाला नाही तोपर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून तब्बल 7,443 कोटी काढून घेतले!
सप्टेंबरचा अजून पहिला आठवडा सुद्धा पूर्ण झाला नाही तोपर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून तब्बल 7,443 कोटी काढून घेतले!
Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली,एका व्यक्तीचा मृत्यू, 3 जण गंभीर, 30-35 विद्यार्थी अडकल्याची भीती  
दिल्लीत पाच मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, एका व्यक्तीचा मृत्यू, 30-35 विद्यार्थी अडकल्याची भीती  
Embed widget