एक्स्प्लोर

IPL 2025 Auction : राजस्थान रॉयल्सला होणार पश्चाताप? लिलावापूर्वी पठ्ठ्याने खेळली तुफानी इनिंग; ठोकले 8 चौकार अन् 6 षटकार

यावेळी आयपीएल 2025 मेगा लिलावात अनेक मोठे खेळाडू सहभागी होत आहेत, ज्यामुळे ते आणखी रोमांचक होणार आहे

Jos Buttler In IPL 2025 Auction : यावेळी आयपीएल 2025 मेगा लिलावात अनेक मोठे खेळाडू सहभागी होत आहेत, ज्यामुळे ते आणखी रोमांचक होणार आहे. कोणत्या खेळाडूंना संघात  यांची तयारी करण्यात व्यस्त आहेत. मात्र, काही संघांनी सोडलेले खेळाडू सध्या जबरदस्त कामगिरी दाखवत आहेत. असाच एक खेळाडू जोस बटलर त्याला राजस्थान रॉयल्स संघाने सोडले. जोस बटलरने 2024च्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दोन शतके झळकावली होती. उर्वरित सामन्यांमध्ये त्याची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. 

त्यामुळे, पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठीही जोस बटलरला राजस्थान रॉयल्स संघात कायम ठेवण्यात येईल, असे मानले जात होते, परंतु तसे झाले नाही. रिटेन्शन लिस्ट आऊट झाल्यावर त्यात जॉस बटलरचे नाव नसल्याचे समोर आले. दरम्यान, जोस बटलर दुखापतीमुळे जवळपास चार महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. अशा स्थितीत तो मैदानात परतल्यावर तो पूर्वीप्रमाणेच फलंदाजी करेल की नाही हे सांगणे कठीण होते.

जोस बटलरने पुनरागमन केल्यानंतर आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. यामध्ये तो पहिल्या डावात शून्यावर बाद झाला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात त्याने शानदार आणि तुफानी फलंदाजी करत सर्वांची बोलती बंद केले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना जॉसने 45 चेंडूत 83 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. या काळात त्याच्या बॅटमधून 8 चौकार आणि 6 षटकार मारले.  

राजस्थान रॉयल्ससाठी अजून डोकेदुखी म्हणजे पुढील लिलावातही राईट टू मॅच कार्ड अंतर्गत जोस बटलरला परत आणू शकत नाहीत. कारण संघाने आपल्या सर्व 6 खेळाडूंना कायम ठेवले आहे. अशा परिस्थितीत जॉस राजस्थानकडून खेळण्याची शक्यता फारच कमी आहे. जोस बटलर सलामीसोबतच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो आणि गरजेनुसार गीअर बदलण्याची क्षमता त्याच्यात आहे.   

हे ही वाचा -

Sanjay Manjrekar : ना नीट शब्द...ना नीट बोलण्याची पद्धत...; संजय मांजरेकरांनी गौतम गंभीरला सुनावले, BCCIला दिला सल्ला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur : सोलापुरात महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय?Ulhas Bapat Vidhansabha Election 2024 : 26 नोव्हेंबरच्या आज  सरकार स्थापन झाल्यास राष्ट्रपती राजवटMVA Leaders Meeting : अपक्ष आमदारांशी मविआकडून संपर्क; निकालाआधीच मविआची सरकार स्थापनेचे रणनीतीABP Majha Headlines :  12 PM : 22 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Embed widget