एक्स्प्लोर

IPL 2025 Mega Auction : युजवेंद्र चहल अन् श्रेयस अय्यर एकाच टीममध्ये निवड, पण 'युझी'ची बायको धनश्री वर्मा सोशल मीडियावर ट्रोल

Dhanashree Verma Trolled After IPL Auction 2024 : युजवेंद्र चहल आणि श्रेयस अय्यर यांना एकाच आयपीएल संघाने विकत घेतलं आहे. मात्र, यानंतर चहलची पत्नी धनश्री सोशल मीडियावर ट्रोल होण्यास सुरुवात झाली आहे.

Shreyas Iyer Iyer and Yuzvendra Chahal in PBKS : इंडियन प्रीमियर लीग 2025 साठीचं मेगा ऑक्शन सौदी अरेबियामध्ये होत आहे. आयपीएल 2025 साठी लिलावात अनेक दिग्गज खेळाडूंवर मोठी बोली लागली आहे, तर काही खेळाडू स्वस्तात विकले गेले आहेत. आयपीएल फ्रेंचायझी त्यांच्या आवडत्या खेळाडूला संघात सामील करण्यासाठी मोठी बोली लावताना दिसत आहेत. काही खेळाडू एकापेक्षा एक विक्रमी किंमतीला विकले गेले आहेत. युझवेंद्र चहलसाठी आज 18 कोटींची बोली लागली. पंजाब किंग्स संघाने युझवेंद्र चहल याला संघात सामील केलं आहे. चहल आयपीएल लिलावात सर्वात महागडा विकला गेलेला तिसरा स्पिनर ठरला आहे.

आयपीएलमध्ये चहल अन् अय्यर एकाच संघात

भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यरला आयपीएलच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोली लागली. त्याला पंजाब किंग्सने 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. त्याने मिचेल स्टार्कचा 24.75 कोटींचा विक्रमही मोडला. त्यामुळे आता युझवेंद्र चहल आणि श्रेयस अय्यर आता एकाच संघात खेळताना दिसणार आहेत. युझवेंद्र चहल आणि श्रेयस अय्यरला एकाच संघात स्थान मिळाल्यामुळे सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत. 

चहल आणि अय्यर पंजाब किंग्स संघात

धनश्री वर्माबाबत सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

युझवेंद्र चहल आणि श्रेयस अय्यर हे दोघेही उत्कृष्ट खेळाडू आहेत. दरम्यान, त्यांचं एकाच संघात खेळणं हा सोशल मीडियावर चर्चेचा मुद्दा बनला आहे. याचं कारण म्हणजे श्रेयस अय्यरचं नाव अनेकदा युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माशी जोडलं गेलं आहे. यामुळे सोशल मीडियावर युझवेंद्र चहलबाबत अनेक मीम्स व्हायरल होत असतात. अनेकदा युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्याची व्हायरल झाल्या होत्या आणि श्रेयस अय्यर हे यामागचे मुख्य कारण असल्याचे मानलं जात होतं. मात्र,  या अफवा असल्याचं समोर आलं.

आता धनश्री वर्माचा पती युजवेंद्र चहल आणि श्रेयस अय्यर एकाच संघात खेळत असल्याने सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. नेटकऱ्यांचं म्हणणं आहे की, आता धनश्रीला युझवेंद्र चहलला सपोर्ट करण्यात कोणतीही अडचण येणार नाही, कारण अय्यर देखील त्याच संघात आहे.

कोण आहे धनश्री वर्मा?

धनश्री वर्मा एक यूट्यूबर आहे. ती डान्सर, कोरिओग्राफर  आणि एक सोशल मीडिया एन्फ्लूएंझरही आहे. यूट्यूबवर तिच्या डान्स व्हिडीओंनी लाखो व्ह्यूज मिळतात. तिचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. धनश्री अनेकदा लोकप्रिय बॉलिवूड गाण्यांचं नृत्यदिग्दर्शन करत व्हिडीओ पोस्ट करत असते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Hiran Chatterjee: भाजप आमदाराचं पोटच्या लेकीच्या वयाच्या मॉडेलशी लग्न; पहिल्या बायकोकडून गंभीर आरोपांची मालिका, सोशल मीडियात बापाचा फोटो दिसताच लेक रडत म्हणाली, 'एक बाप म्हणून..'
भाजप आमदाराचं पोटच्या लेकीच्या वयाच्या मॉडेलशी लग्न; पहिल्या बायकोकडून गंभीर आरोपांची मालिका, सोशल मीडियात बापाचा फोटो दिसताच लेक रडत म्हणाली, 'एक बाप म्हणून..'
मुंबईतील ओशिवरा गोळीबार प्रकरणात बड्या अभिनेत्याला अटक, मॉडेल- लेखकाच्या घराच्या दिशेने झडली गोळी, नेमकं प्रकरण काय? 
मुंबईतील ओशिवरा गोळीबार प्रकरणात बड्या अभिनेत्याला अटक, मॉडेल- लेखकाच्या घराच्या दिशेने झडली गोळी, नेमकं प्रकरण काय? 
Mumbai Crime News : चक्क एलॉन मस्कच्या नावाने लग्नाचा प्रस्ताव; 40 वर्षीय महिलेची लाखोंची फसवणूक, चेंबुरमध्ये गुन्हा दाखल
चक्क एलॉन मस्कच्या नावाने लग्नाचा प्रस्ताव; 40 वर्षीय महिलेची लाखोंची फसवणूक, चेंबुरमध्ये गुन्हा दाखल
Shivsena Thackeray Camp: मुंबईतील निवडणूक संपताच ठाकरे गटात नाराजीचा स्फोट, सगळी महत्त्वाची पदं वरळीतच का? शिवसैनिकांचा सवाल
मुंबईतील निवडणूक संपताच ठाकरे गटात नाराजीचा स्फोट, सगळी महत्त्वाची पदं वरळीतच का? शिवसैनिकांचा सवाल

व्हिडीओ

Kamal Khan News : ओशिवरा गोळीबारप्रकरणी अभिनेता कमाल खान अटकेत, नेमकं प्रकरण काय?
Nashik Currency : खळबळजनक! 2 हजारांच्या नोटांनी भरलेला 400 कोटींचा कंटेनर लूटला!
Mumbai High Court On Pollution : प्रदूषणाने नागरिक बेजार, रोखा पालिका आयुक्तांचा पगार Special Report
Uddhav Thackray Full Speech:ठाकरेंना संपवणाऱ्यांच्या पेकाटात दांडकं टाकेन,उद्धव ठाकरेंचं आक्रमक भाषण
Raj Thackeray Mumbai Full Speech Mumbai:KDMC तील राजकारण पाहून शिसारी आली, राज ठाकरेंचं बोचणारं भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hiran Chatterjee: भाजप आमदाराचं पोटच्या लेकीच्या वयाच्या मॉडेलशी लग्न; पहिल्या बायकोकडून गंभीर आरोपांची मालिका, सोशल मीडियात बापाचा फोटो दिसताच लेक रडत म्हणाली, 'एक बाप म्हणून..'
भाजप आमदाराचं पोटच्या लेकीच्या वयाच्या मॉडेलशी लग्न; पहिल्या बायकोकडून गंभीर आरोपांची मालिका, सोशल मीडियात बापाचा फोटो दिसताच लेक रडत म्हणाली, 'एक बाप म्हणून..'
मुंबईतील ओशिवरा गोळीबार प्रकरणात बड्या अभिनेत्याला अटक, मॉडेल- लेखकाच्या घराच्या दिशेने झडली गोळी, नेमकं प्रकरण काय? 
मुंबईतील ओशिवरा गोळीबार प्रकरणात बड्या अभिनेत्याला अटक, मॉडेल- लेखकाच्या घराच्या दिशेने झडली गोळी, नेमकं प्रकरण काय? 
Mumbai Crime News : चक्क एलॉन मस्कच्या नावाने लग्नाचा प्रस्ताव; 40 वर्षीय महिलेची लाखोंची फसवणूक, चेंबुरमध्ये गुन्हा दाखल
चक्क एलॉन मस्कच्या नावाने लग्नाचा प्रस्ताव; 40 वर्षीय महिलेची लाखोंची फसवणूक, चेंबुरमध्ये गुन्हा दाखल
Shivsena Thackeray Camp: मुंबईतील निवडणूक संपताच ठाकरे गटात नाराजीचा स्फोट, सगळी महत्त्वाची पदं वरळीतच का? शिवसैनिकांचा सवाल
मुंबईतील निवडणूक संपताच ठाकरे गटात नाराजीचा स्फोट, सगळी महत्त्वाची पदं वरळीतच का? शिवसैनिकांचा सवाल
Yuzvendra Chahal-RJ Mahvash : 'कधी कधी गप्प राहणंच…' RJ महवशला अनफॉलो केल्यानंतर चहलची सूचक पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
'कधी कधी गप्प राहणंच…' RJ महवशला अनफॉलो केल्यानंतर चहलची सूचक पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
Mumbai Vileparle : विलेपार्ले परिसरात दरवळणारा पार्ले-जी बिस्किटांचा सुगंध आता होणार कायमचा बंद; कारखाना होणार जमीनदोस्त, नेमकं कारण काय?
विलेपार्ले परिसरात दरवळणारा पार्ले-जी बिस्किटांचा सुगंध आता होणार कायमचा बंद; कारखाना होणार जमीनदोस्त, नेमकं कारण काय?
Nashik Crime News: दोन हजारांच्या नोटांनी भरलेले कंटेनर, 400 कोटींची रोकड, नाशिकच्या तरुणाचे अपहरण केले अन्... ठाण्यातील बिल्डरवर संशय
दोन हजारांच्या नोटांनी भरलेले कंटेनर, 400 कोटींची रोकड, नाशिकच्या तरुणाचे अपहरण केले अन्... ठाण्यातील बिल्डरवर संशय
Ind Vs Nz 2nd T20 : 32 चेंडूत 76 धावांची वादळी खेळी… तरीही कर्णधार सूर्या चिडला, ईशान किशनने नेमकं काय केलं?, मॅच संपल्यावर कारण सांगितलं
32 चेंडूत 76 धावांची वादळी खेळी… तरीही कर्णधार सूर्या चिडला, ईशान किशनने नेमकं काय केलं?, मॅच संपल्यावर कारण सांगितलं
Embed widget