एक्स्प्लोर

IND vs SL, 2nd ODI : कुलदीप-सिराजची कमाल गोलंदाजी, 215 धावांवर श्रीलंका सर्वबाद, भारत फलंदाजीसाठी सज्ज

IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा संघ स्वस्तात माघारी परतला आहे. केवळ 215 धावाच श्रीलंका करु शकल्याने भारताला माफक लक्ष्य मिळाले आहे.

IND vs SL, 2nd ODI : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकत श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी निवडल्यानंतर अवघ्या 215 धावांमध्ये त्यांचा संघ सर्वबाद झाला आहे. भारताकडून मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी कमाल गोलंदाजी करत प्रत्येकी 3 विकेट्स घेतले. इतर गोलंदाजांनीही चांगली गोलंदाजी केली. ज्यामुळे केवळ 216 धावांचे माफक लक्ष्य गाठून भारत सामना आणि मालिका नावावर करु शकतो.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Team India (@indiancricketteam)

सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकत श्रीलंका संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. पहिल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत एक मोठं लक्ष्य उभारलं होतं. तसंच ईडन गार्डन्सची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असल्याने हा निर्णय श्रीलंका संघाने घेतला असावा. पण भारतीय गोलंदाजांच्या उत्कृष्ट गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा हा निर्णय चूकीचा ठरला. ज्यामुळे अवघ्या 215 धावांवर श्रीलंका संघ सर्वबाद झाला. केवळ पदार्पण करणाऱ्या एन. फर्नांडो याने अर्धशतक झळकावल्यामुळे श्रीलंकेचा संघ 200 पार धावसंख्या नेऊ शकला. याशिवाय कुसल मेंडीसनेही 34 धावांची झुंज दिली. इतर फलंदाज खास कामगिरी करु शकले नाहीत.

कुलदीप-सिराजची कमाल

भारतीय गोलंदाजांनी आज फारच कमाल गोलंदाजी केली. ज्यामुळे 39.4 षटकांतच श्रीलंकेचा संघ सर्वबाद झाला. विशेष म्हणजे आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या कुलदीप यादवने 3 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराजने अवघ्या 5.3 षटकांत 30 धावा देत 3 विकेट्स घेत सर्वात भारी गोलंदाजी केली. याशिवाय उमरान मलिकेने 2 तर अक्षर पटेलने एक विकेट घेतली. एक श्रीलंकेचा गडी धावचितही झाला. ज्यामुळे 215 वर श्रीलंका ऑलआऊट झाली असून आता भारत फलंदाजीसाठी सज्ज झाला आहे.

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Abhishek Sharma : ज्याच्याकडून अपेक्षा होत्या, त्यानेच दिल्या जखमा; अभिषेक शर्माच्या नावे इतिहासातील 'काळा' रेकॉर्ड, नेमकं काय घडलं?
ज्याच्याकडून अपेक्षा होत्या, त्यानेच दिल्या जखमा; अभिषेक शर्माच्या नावे इतिहासातील 'काळा' रेकॉर्ड, नेमकं काय घडलं?
T20 World Cup 2026 Super 8 Schedule : 9 दिवसांत, 12 सामने... टी-20 विश्वचषक 2026 सुपर-8 चे वेळापत्रक जाहीर; भारत, पाकिस्तानचे सामने कधी?, जाणून घ्या सर्वकाही
9 दिवसांत, 12 सामने... टी-20 विश्वचषक 2026 सुपर-8 चे वेळापत्रक जाहीर; भारत, पाकिस्तानचे सामने कधी?, जाणून घ्या सर्वकाही
India vs Netherlands : कर्णधार सूर्यकुमार यादवचा सुपर-8 आधी मास्टरस्ट्रोक, भारताने टॉस जिंकत घेतला मोठा निर्णय; प्लेइंग-11 मध्ये 2 बदल
कर्णधार सूर्यकुमार यादवचा सुपर-8 आधी मास्टरस्ट्रोक, भारताने टॉस जिंकत घेतला मोठा निर्णय; प्लेइंग-11 मध्ये 2 बदल
Pakistan T20 World Cup 2026 : भारताच्या पराभवाचा राग पाकिस्तानने लिंबूटिंबू टीमवर काढला; मिळवला सर्वात मोठा विजय, थेट सुपर-8 मध्ये मारली एन्ट्री
भारताच्या पराभवाचा राग पाकिस्तानने लिंबूटिंबू टीमवर काढला; मिळवला सर्वात मोठा विजय, थेट सुपर-8 मध्ये मारली एन्ट्री

व्हिडीओ

Bhigwan Kidnapping Case : अपहरण झालेल्या तरुणीचा जबरदस्तीने व्हिडीओ बनवला, पडळकरांचा मोठा दावा
Bhiwandi Mahapalika भाजपने महापौरपदाचा उमेदवार बदलला,नारायण चौधरींऐवजी स्नेहा मेहुल पाटील यांना संधी
Imtiyaz Jaleel on Muslim Reservation : मुस्लिम आरक्षणावरुन रणकंदन,जलील यांचं मौलानांना थेट आव्हान
Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijay Mallya : विजय मल्ल्यानं इंग्लंडमधील कोर्टाचं नाव घेतलं, भारतात कधी परत येणार हे सांगता येणार नाही म्हणाला, कोर्टात नवा कांगावा
भारतात कधी परत येणार हे सांगता येणार नाही, विजय मल्ल्याचा नवा कांगावा, इंग्लंडमधील कोर्टाचं नाव घेतलं
Raj Thackeray: एकनाथ शिंदेंसोबत दिलखुलास गप्प, राज ठाकरेंचं नंदनवन बंगल्यात बारीक निरीक्षण, सांगितली आठवण
एकनाथ शिंदेंसोबत दिलखुलास गप्प, राज ठाकरेंचं नंदनवन बंगल्यात बारीक निरीक्षण, सांगितली आठवण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
भिवंडीत मोठा ट्विस्ट, भाजपचे नगरसेवक फुटले; महापौरपदावरुन राजकीय कुरघोड्या, ऐनवेळी उमेदवार बदलला
भिवंडीत मोठा ट्विस्ट, भाजपचे नगरसेवक फुटले; महापौरपदावरुन राजकीय कुरघोड्या, ऐनवेळी उमेदवार बदलला
रुग्णांच्या जीवाशी खेळ, ह्रदयविकाराची शक्यता; बीपीच्या बनावट गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक
रुग्णांच्या जीवाशी खेळ, ह्रदयविकाराची शक्यता; बीपीच्या बनावट गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक
Ishan Kishan: मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
आमचे प्रेमसंबंध, जबरदस्ती नव्हे, मी मर्जीने आले, भिगवणच्या तरुणीचा VIDEO समोर, अपहरण नाट्यात ट्विस्ट!
आमचे प्रेमसंबंध, जबरदस्ती नव्हे, मी मर्जीने आले, भिगवणच्या तरुणीचा VIDEO समोर, अपहरण नाट्यात ट्विस्ट!
Gopichand Padalkar : मुलीवर जबरदस्ती करुन व्हिडिओ केला, पोलिसांना, घरच्यांना व्हिडिओ पाठवला म्हणजे त्यांचं धाडस वाढतंय, गोपीचंद पडळकरांचा आरोप
जनआक्रोश मोर्चापूर्वी मुलीचा व्हिडिओ समोर आला; मुलीवर जबरदस्ती करत व्हिडिओ तयार केला, गोपीचंद पडळकरांचा आरोप
Embed widget