एक्स्प्लोर

IND vs NZ, 2nd T20 Live : अटीतटीच्या सामन्यात भारत विजयी, 6 विकेट्सनी जिंकला सामना

IND vs NZ, 2nd T20 Live Updates : न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका 3-0 ने खिशात घातल्यावर टी20 मालिकेत मात्र भारताची सुरुवात पराभवाने झाल्यामुळे आजचा सामना भारताला जिंकणं अनिवार्य असणार आहे.

LIVE

Key Events
IND vs NZ, 2nd T20 Live : अटीतटीच्या सामन्यात भारत विजयी, 6 विकेट्सनी जिंकला सामना

Background

IND vs NZ, 2nd T20, Ekana Sports City Stadium : भारतीय क्रिकेट संघ (Team India)आज न्यूझीलंड (New Zealand) संघाविरुद्ध टी20 मालिकेतील (IND vs NZ T20 Series) दुसरा टी20 सामना खेळत आहे. भारताने पहिलाच टी20 सामना गमावल्यामुळे मालिकेत न्यूझीलंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ज्यानंतर आज भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) हा दुसरा टी20 सामना लखनौ येथे खेळवला जात आहे. जो भारताला जिंकणं अनिवार्य असेल, कारण भारताने आजचा सामना गमावला तर मालिकाही भारताच्या हातातून निसटणार आहे. भारताने मागील बऱ्याच द्वीपक्षीय टी20 मालिकांमध्ये पराभव पाहिलेला नाही, पण आजचा सामना गमावल्यास भारताची ही विजयी साखळी तुटू शकते. 

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टी20 सामना लखनौच्या श्री अटलबिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर (Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium) खेळवला जाणार आहे. लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. या क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. येथे प्रत्येक वेळी प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. तसंच भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्ा टी20 सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन:

भारत : हार्दिक पांड्या (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, शिवम मावी, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग

न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ऍलन, डेव्हन कॉनवे (विकेटकीपर), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, जेकब टफी, ब्लेअर टिकनर.

भारत विरुद्ध न्यूझीलंड Head to Head

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand Head to Head) या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 23 टी20 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 12 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहेत. तर न्यूझीलंड संघाचा विचार करता त्यांनी 10 सामने जिंकले आहेत. याशिवाय एक सामना बरोबरीत देखील सुटला आहे.

हे देखील वाचा-

22:28 PM (IST)  •  29 Jan 2023

भारत vs न्युझीलँड: 19.4 Overs / IND - 97/4 Runs

गोलंदाज : ब्लेअर मार्शल टिकरर | फलंदाज: हार्दिक पांड्या एक धाव । भारतच्या खात्यात एक धाव जमा

22:27 PM (IST)  •  29 Jan 2023

भारत vs न्युझीलँड: 19.3 Overs / IND - 96/4 Runs

भारतच्या खात्यात आणखी एक धाव, भारत ची एकूण धावसंख्या 96इतकी झाली

22:25 PM (IST)  •  29 Jan 2023

भारत vs न्युझीलँड: 19.2 Overs / IND - 95/4 Runs

गोलंदाज : ब्लेअर मार्शल टिकरर | फलंदाज: सूर्यकुमार यादव कोणताही धाव नाही । ब्लेअर मार्शल टिकरर चा आणखी एक निर्धाव चेंडू.

22:24 PM (IST)  •  29 Jan 2023

भारत vs न्युझीलँड: 19.1 Overs / IND - 95/4 Runs

ब्लेअर मार्शल टिकररच्या पहिल्या चेंडूवर हार्दिक पांड्या ने एक धाव घेतली.

22:22 PM (IST)  •  29 Jan 2023

भारत vs न्युझीलँड: 18.6 Overs / IND - 94/4 Runs

एक धाव!! भारत ची धावसंख्या 94 इतकी झाली.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारीEknath Shinde Koregaon Sabha : महेश शिंदेंच्या प्रचारसाठी कोरेगावात सभा, शिंदेंची कोरेगावात सभाSharad Pawar On Retirement : 14 वेळा निवडणुका लढल्या, आता निवडणुक लढणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनातील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनातील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Embed widget