एक्स्प्लोर

IND vs AUS, LIVE Score : सामना रोमांचक स्थितीत, भारताचे पाच गडी तंबूत

India vs Australia : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पहिला एकदिवसीय सामना मुंबईच्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर सामना खेळवला जात आहे.

Key Events
IND vs AUS Live Score Updates Mumbai Ball by ball live updates 1st ODI India vs Australia live commentary IND vs AUS, LIVE Score : सामना रोमांचक स्थितीत, भारताचे पाच गडी तंबूत
IND vs AUS

Background

Australia tour of India : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात आजपासून एकदिवसीय सामन्यांच्या मालिकाला सुरुवात होत आहे. आज सलामीचा वन-डे सामना मुंबईच्या वानखेडे  क्रिकेट स्टेडियमवर सुरु होत आहे.नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली. ही मालिका 2-1 अशी जिंकण्यात टीम इंडियाला यश आलं. ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत पराभूत केल्यानंतर टीम इंडियाची नजर आता एकदिवसीय मालिकेवर आहे. वनडे मालिकेतही टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला (IND vs AUS) हरवण्याचा प्रयत्न करेल. कांगारुंविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताची कामगिरी तशी फार खास नव्हती. ऑस्ट्रेलियाने कडवी झुंज दिली असल्याने वनडे सामनेही रंगतदार नक्कीच होऊ शकतात. तर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच Sony Liv अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया Head to Head

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या सर्व एकदिवसीय सामन्यांचे रेकॉर्ड पाहिल्यास, टीम इंडियावर कांगारुंचे पारडे जड आहे. दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत 143 सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान ऑस्ट्रेलियाने 80 सामने जिंकले असून भारताने 53 सामने जिंकले आहेत. तर 10 एकदिवसीय सामन्यांचा निकाल लागला नाही.

कसा आहे पिच रिपोर्ट?

सामना होणाऱ्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमची (Wankhede Cricket Stadium) खेळपट्टी फलंदाजीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. ही खेळपट्टी (Pitch Report) उच्च धावसंख्येसाठी ओळखली जाते. त्यामुळे फलंदाजीसाठी नंदनवन असणारी ही खेळपट्टी गोलंदाजांसाठी फार घातक आहे. हे स्टेडियम देशातील सर्वात लहान मैदान आहे ज्यामुळे देखील गोलंदाजांना अधिक चौकार आणि षटकार खावे लागतात. वानखेडेमध्ये पहिल्या डावातील एकूण सरासरी 240 आहे, जी दुसऱ्या डावात 201 पर्यंत खाली घसरते. तसंच येथे खेळल्या गेलेल्या 27 आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी 13 प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने आणि 14 सामने धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. त्यामुळे, नाणेफेक तितकी महत्त्वाची नसून दमदार खेळ करणारा संघच जिंकू शकतो. 

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्यांचं वेळापत्रक (2023)

 

सामने

तारीख ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 17 मार्च 2023  मुंबई
दुसरा एकदिवसीय सामना 19 मार्च 2023  विशाखापट्टम
तिसरा एकदिवसीय सामना 22 मार्च 2023  चेन्नई

हे देखील वाचा-

16:31 PM (IST)  •  17 Mar 2023

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया 188 वर सर्वबाद

झाम्पाची विकेट घेत सिराजनं आपली तिसरी विकेट पूर्ण केली आहे. अशारितीने 188 धावांवर ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वबाद झाला आहे.

16:29 PM (IST)  •  17 Mar 2023

IND vs AUS : भारताची भेदक गोलंदाजी सुरुच

भारतीय संघ दमदार गोलंदाजी करत असून मॅक्सवेलची मोठी विकेट जाडेजानं घेतली असून सिन अबॉटही सिराजकर्वी बाद झाला आहे. ऑस्ट्रेलियाने एकूण 9 गडी तंबूत परतले आहेत.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Virat Kohli RCB Playing XI : गेल, राहुल, चहल IN, मोहम्मद सिराज OUT...; विराट कोहलीने निवडली RCB ची ऑलटाइम धडकी भरवणारी Playing XI
गेल, राहुल, चहल IN, सिराज OUT...; कोहलीने निवडली RCB ची ऑलटाइम धडकी भरवणारी Playing XI
Ban vs Pak 3rd ODI : पाकिस्तानाचा झिम्बाब्वे झालाय? लाज वाटू द्या...; बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर दिग्गज संतापला, नको नको ते बोलला
पाकिस्तानाचा झिम्बाब्वे झालाय? लाज वाटू द्या...; बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर दिग्गज संतापला, नको नको ते बोलला
Harshit Rana News : हातात काठी, लंगडत पोहोचला... हर्षित राणाच्या 15 सेकंदांच्या व्हिडीओने क्रिकेट विश्वात खळबळ; नेमकं काय घडलं?
हातात काठी, लंगडत पोहोचला... हर्षित राणाचा 15 सेकंदांचा व्हिडीओ पाहून सगळे हादरले; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Israel Iran Conflict : युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
Embed widget