एक्स्प्लोर
Mahayuti Politics: 'ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर लढणार', CM फडणवीसांची मोठी घोषणा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या रणनीतीबाबत मोठे भाष्य केले आहे. 'ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली आहे'. जिथे मित्र पक्ष एकमेकांचे स्पर्धक आहेत तिथे स्वतंत्रपणे लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, ठाकरेंचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुंबईत महायुती म्हणूनच निवडणूक लढवली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, जिल्हा पातळीवर पालकमंत्री, संपर्क मंत्री आणि आमदार-खासदार यांच्यात जागावाटपावर चर्चा सुरू आहे. या सर्व बैठकांचे अहवाल राज्य समन्वय समितीसमोर ठेवल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















