एक्स्प्लोर

IND vs AUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली, भारताच्या संघात सहा बदल, पाहा प्लेईंग 11

IND vs AUS 3rd ODI: अखेरच्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

IND vs AUS 3rd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia 3rd ODI Match) यांच्यातील तिसरा आणि अखेरचा सामना राजकोटच्या मैदानावर (Saurashtra Cricket Association Stadium) सुरु आहे. या अखेरच्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन संघात अनेक बदल करण्यात आले आहेत. भारतीय संघही पूर्णपणे बदललेला आहे. भारतीय संघामध्ये सहा बदल करण्यात आले आहेत. रोहित शर्मासोबत विराट कोहली सलामीला उतरण्याची शक्यता आहे. शुभमन गिल आणि ईशान किशन या दोघांनाही आराम देण्यात आला आहे. त्याशिवाय हार्दिक पांड्या आणि शार्दूल ठाकूर, अश्विन आणि मोहम्मद शामी हे खेळाडूही प्लेईंग ११ मध्ये नाहीत. 

विश्वचषकाआधी प्रयोग करण्याची दोन्ही संघांना ही अखेरची संधी आहे.  भारतीय संघाने मालिकेत २-० च्या फरकाने आधीच बाजी मारली आहे. राजकोटच्या मैदानात (Saurashtra Cricket Association Stadium) ऑस्ट्रेलियाला (Australia cricket team) क्लिनस्वीप देऊन विश्वचषकात दिमाखात आगमन करण्यासाठी भारतीय संघ उतरेल. तर अखेरचा सामना जिंकून आत्मविश्वास वाढवण्यासाठी ऑस्ट्रेलिया सज्ज असेल.

भारताचे ११ शिलेदार कोणते ? India's playing XI:

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा

Rohit (C), Kohli, Iyer, KL (WK), Surya, Jadeja, Sundar, Kuldeep, Bumrah, Siraj and Prasidh Krishna

ऑस्ट्रेलिया संघात कोण कोण - 

डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, अॅलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरुन ग्रीन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, तनवीर सांघा, जोश हेजलवूड

भारत आणि ऑस्ट्रेलिया हेड टू हेड, काय स्थिती -

वनडेमध्ये भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियान संघाचा कायम वरचष्मा राहिला आहे. आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ एकदिवसीय प्रकारात 148 वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियन संघाने 82 सामन्यांत भारताचा पराभव केला आहे. तर भारतीय संघाला केवळ 56 सामन्यांमध्ये यश मिळाले आहे. याशिवाय भारत आणि ऑस्ट्रेलिया भारतीय भूमीवर 69 वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियाने भारतीय भूमीवर टीम इंडियाचा 32 वेळा पराभव केला आहे. तर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 32 वेळा पराभव केला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

PAK vs ENG : चिटिंगमुळे पाकिस्तान जिंकला?, शादाब खानच्या विकेटवर राडा, OUT होताच रडला, पण पुढे जे घडलं तो चमत्कारच, VIDEO व्हायरल
चिटिंगमुळे पाकिस्तान जिंकला?, शादाब खानच्या विकेटवर राडा, OUT होताच रडला, पण पुढे जे घडलं तो चमत्कारच, VIDEO व्हायरल
Devdutt Padikkal NZ vs IND : 199 वर देवदत्त पडिक्कल OUT की NOT OUT?, भारत आणि न्यूझीलंड सामन्यात पंचांचा वादग्रस्त निर्णय, सगळेच चक्रावले, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
199 वर देवदत्त पडिक्कल OUT की NOT OUT?, भारत आणि न्यूझीलंड सामन्यात पंचांचा वादग्रस्त निर्णय, सगळेच चक्रावले, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
PAK vs ENG : 9 विकेट पडल्या, हरता हरता पाकिस्तान जिंकला; हारिस रौफ इंग्लंडच्या विल जॅक्सला बॅट घेऊन मारायला धावला, पंचांनाही दिला धक्का, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
9 विकेट पडल्या, हरता हरता पाकिस्तान जिंकला; हारिस रौफ इंग्लंडच्या विल जॅक्सला बॅट घेऊन मारायला धावला, पंचांनाही दिला धक्का, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
IND vs NZ 3rd T20 Playing XI : वैभव सूर्यवंशी, भुवनेश्वर कुमार OUT... न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी-20 साठी अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
वैभव सूर्यवंशी, भुवनेश्वर कुमार OUT... न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी-20 साठी अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI

व्हिडीओ

NCP Finance Ministry : अर्थखातं राष्ट्रवादी मिळणार? मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली?Special Report
Vivek Padit Majha Katta : आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे विवेक पंडित माझा कट्ट्यावर
Mann Suddha Tujha Season 3 : गवताची पेंढी | मन सुद्ध तुझं | Episode 4 | ABP Majha
Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhay Oka: निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीमध्ये राजकीय वर्चस्व नको; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांचे स्पष्ट मत, लालकृष्ण अडवाणींच्या 'त्या' वक्तव्यांची करुन दिली आठवण
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीमध्ये राजकीय वर्चस्व नको; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांचे स्पष्ट मत, लालकृष्ण अडवाणींच्या 'त्या' वक्तव्यांची करुन दिली आठवण
Manoj Jarange Patil and Sanjay Raut: संजय राऊतांनी ऑडिओ क्लीपचा मुद्दा डायरेक्ट राष्ट्रीय पातळीवर नेला, अमित शाहांना पत्र, 500 कोटींची ईडी चौकशी करण्याची मागणी
संजय राऊतांनी ऑडिओ क्लीपचा मुद्दा डायरेक्ट राष्ट्रीय पातळीवर नेला, अमित शाहांना पत्र, 500 कोटींची ईडी चौकशी करण्याची मागणी
FDA Actions News: तुकाराम मुंढेंच्या FDAचा भेसळखोरांना दणका; दिवाळीपूर्वी छत्रपती संभाजीनगर, जाधववाडी मोंढ्यासह पंढरपूरच्या चार मोठ्या कंपन्यांवर छापा, लाखोंचा माल जप्त
तुकाराम मुंढेंच्या FDAचा भेसळखोरांना दणका; दिवाळीपूर्वी छत्रपती संभाजीनगर, जाधववाडी मोंढ्यासह पंढरपूरच्या चार मोठ्या कंपन्यांवर छापा, लाखोंचा माल जप्त
Sachin Pilgaonkar Ashi Hi BanwaBanwi: 'मला ओळखलंत का सासूबाई?'; 'अशी ही बनवाबनवी'च्या सेटवर सचिन पिळगावकर साडी नेसून सुप्रिया पिळगावकरांच्या आईला भेटले, अन् मग...
'मला ओळखलंत का सासूबाई?'; 'अशी ही बनवाबनवी'च्या सेटवर सचिन पिळगावकर साडी नेसून सुप्रिया पिळगावकरांच्या आईला भेटले, अन् मग...
Devdutt Padikkal NZ vs IND : 199 वर देवदत्त पडिक्कल OUT की NOT OUT?, भारत आणि न्यूझीलंड सामन्यात पंचांचा वादग्रस्त निर्णय, सगळेच चक्रावले, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
199 वर देवदत्त पडिक्कल OUT की NOT OUT?, भारत आणि न्यूझीलंड सामन्यात पंचांचा वादग्रस्त निर्णय, सगळेच चक्रावले, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Sandeep Deshpande on Karjat Torrent Tree cutting: अरे मुख्यमंत्री म्हणजे देव झाले का, ते म्हणतात ते सगळेच बरोबर कसे? कर्जतमधील वृक्षतोडीवरुन संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
अरे मुख्यमंत्री म्हणजे देव झाले का, ते म्हणतात ते सगळेच बरोबर कसे? कर्जतमधील वृक्षतोडीवरुन संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
Tiger Shroff Aamir Khan Target: टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात हादरवणारी माहिती समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं पहिलं टार्गेट कोण, प्लॅन का बदलला?
टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात हादरवणारी माहिती समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं पहिलं टार्गेट कोण, प्लॅन का बदलला?
Nagpur Crime: नागपूर विमानतळावर रिक्षाचालक अन् महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानामध्ये वाद; शिवीगाळ करत हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल, वरिष्ठ अधिकाऱ्याची सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार
नागपूर विमानतळावर रिक्षाचालक अन् महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानामध्ये वाद; शिवीगाळ करत हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल, वरिष्ठ अधिकाऱ्याची सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार
Embed widget