एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

कोहली कोहलीच्या घोषणा की आणखी काही.... गौतम गंभीरने प्रेक्षकांना दाखवले मिडल फिंगर

Gautam Gambhir Reaction When Crowd Was Teasing Him : भारत आणि नेपाळ यांच्यातील सामन्यादरम्यान गौतम गंभीर यांची प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली आहे.

Gautam Gambhir Reaction When Crowd Was Teasing Him : भारत आणि नेपाळ यांच्यातील सामन्यादरम्यान गौतम गंभीर यांची प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली आहे. या सामन्यातील कॉमेंट्री पॅनलचा भाग असलेला भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सामन्यादरम्यान गंभीर मैदानात जात असताना प्रेक्षकांनी कोहली-कोहलीच्या घोषणा देण्यास सुरुवात केल्याचे व्हिडीओत दिसतेय.त्यावर गंभीरने संतप्त प्रतिक्रिया देत मधले बोट दाखवले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर गौतम गंभीर याने याबाबत स्पष्टीकरणही दिलेय. सोशल मीडियात जे दाखवले जाते, ते सत्य नसते... असे गौतम म्हणाला.


2013 मध्ये आयपीएल सामन्यादरम्यान गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर 2023 आयपीएलमध्येही गंभीर आणि कोहली यांच्यात मैदानावर जोरदार बाचाबाची झाली होती. आयपीएलच्या काही सामन्यानंतर चाहत्यांनी कोहली कोहलीच्या घोषणा दिल्या होत्या. 

पाहा व्हिडीओ...


गौतम गंभीर काय म्हणाले ?

सोशल मीडियात जे दाखवले जाते ते सत्य नसते. सोशल मीडियावर लोक त्यांना जे दाखवाचे ते दाखवतात. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओपेक्षा सत्य वेगळे आहे. स्टेडिअमध्ये असणाऱ्या पाकिस्तानी लोकांकडून भारतविरोधी घोषणा दिल्या जात होत्या. त्यामुळे माझी तशी प्रतिक्रिया आली, असे गौतम गंभीर यांनी व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर सांगितले. 

दोन अथवा तीन पाकिस्तानी लोक होते. ते भारताविरोधात घोषणा देत होते. जम्मू काश्मिरबद्दल घोषणा देत होते. देशाविरोधात काही असेल तर मी ऐकू शकत नाही. त्यामुळे माझी तशी प्रतिक्रिया आली. सामना पाहायला आल्यानंतर तुम्ही संघाला सपोर्ट करा.. तिथे राजकीय प्रतिक्रिया द्यायची गरज नाही, असे गौतम गंभीर म्हणाले. 

गौतमचं स्पष्टीकरण... पाहा व्हिडीओ

नेपाळची झुंजार फलंदाजी -

आसिफ शेख याचे अर्धशतक आणि सोमपाल कामी याच्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर नेपाळने 230 धावसंख्येपर्यंत मजल मारली. आसिफ शेख याने 58 धावांची झुंजार खेळी केली तर सोमपाल कामी याने वादळी 48 धावा कुटल्या. भारताकडून रविंद्र जाडेजा आणि मोहम्मद शामी यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. भारताला विजयासाठी 231 धावांचे आव्हान आहे. भारताच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात करत नेपाळला जोरदार प्रत्युत्तर दिलेय. पण सामन्यात पावसाने खोडा घातला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Buldhana Python | लोणार सरोवर परिसरात सर्पमित्रांनी रेस्क्यू करत दहा फूटी अजगराला दिलं जीवदानKiran Samant on Vidhan Sabha : विजयाचं श्रेय थेट लेकीला दिलं, किरण सामंतांकडून घरच्यांचं कौतूकAjit Pawar on Chief Minister : राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? अजित पवारांसाठी कुणी लावली फिल्डिंग?Ajit Pawar On Yugendra Pawar : सख्ख्या पुतण्याला माझ्यासमोर उभं करायला नको होतं, अजितदादांचा शरद पवारांना टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Embed widget