एक्स्प्लोर

Gautam Gambhir vs Rohit Sharma : टीम इंडियात फूट? 'या' दोन खेळाडूंमुळे कर्णधार रोहित शर्मा-गौतम गंभीरमध्ये भांडण, अहवालात धक्कादायक खुलासा

अलीकडेच भारताला न्यूझीलंडविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते.

Gautam Gambhir vs Rohit Sharma : अलीकडेच भारताला न्यूझीलंडविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. न्यूझीलंडने भारतीय भूमीवर कसोटी मालिका 3-0 ने जिंकून इतिहास रचला. या पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बीसीसीआयने शुक्रवारी आढावा बैठक घेतली. बीसीसीआयच्या आढावा बैठकीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा, निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, बीसीसीआय सचिव जय शाह आणि अध्यक्ष रॉजर बिन्नी उपस्थित होते, मात्र या बैठकीनंतर काय झाले हा प्रश्न आहे.

पीटीआयच्या मते, भारतीय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मा अनेक मुद्द्यांवर एकमत नव्हते. गौतम गंभीरच्या कोचिंग स्टाईलवर प्रश्न उपस्थित केले, असे या अहवालात म्हटले आहे, परंतु भारतीय थिंक टँक अनेक मुद्द्यांवर गौतम गंभीरशी एकमत नाही. भारतीय संघात अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी आणि वेगवान गोलंदाज हर्षित राणा यांच्या निवडीमध्ये गौतम गंभीरचे मोठे योगदान होते, असे मानले जाते, परंतु संघ व्यवस्थापनातील इतर लोक मुख्य प्रशिक्षकाच्या निर्णयावर खूश नव्हते. नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा यांचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

त्याचवेळी बीसीसीआयच्या शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत भारताच्या पराभवाच्या कारणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, न्यूझीलंडविरुद्ध पराभवानंतरही सहा तासांची मॅरेथॉन बैठक झाली, आता भारत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जात आहे आणि संघ पुन्हा रुळावर येण्याची खात्री बीसीसीआयला करायची आहे. याविषयी थिंक टँक (गंभीर-रोहित-आगरकर) काय विचार करत आहेत हे मंडळाला जाणून घ्यायचे होते. 

बॉर्डर-गावसकर स्पर्धेसाठी भारताचा संघ - रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक) , आर अश्विन, आर जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.

राखीव खेळाडू : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद

हे ही वाचा -

Team India : बंद खोलीत रोहित, गंभीरशी 6 तास खलबतं, न्यूझीलंडसोबतच्या मॅचमुळे जखम भळभळल्याने BCCIॲक्शन मोडमध्ये; चर्चा काय?

Ind vs Sa 1st T20 : डर्बनमध्ये सूर्या ब्रिगेडने फोडले विजयाचे फटाके! आफ्रिकेला घरच्या मैदानावर पाजले पराभवाचे पाणी, T20 मालिकेत 1-0 ने आघाडी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीडमधील नेत्याच्या घरून 1992 पासून IAS अधिकारी गायब; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा
बीडमधील नेत्याच्या घरून 1992 पासून IAS अधिकारी गायब; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा
Beed Morcha : तुम्हाला पद कशाला, आमचे मुडदे पाडायला? धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, वाल्मिक कराडला अटक करा; बीडमधील सर्वपक्षीय मूक मोर्चात नेत्यांचा आक्रोश
तुम्हाला पद कशाला, आमचे मुडदे पाडायला? धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, वाल्मिक कराडला अटक करा; बीडमधील सर्वपक्षीय मूक मोर्चात नेत्यांचा आक्रोश
उर्मिला कोठारेच्या कारचा चुराडा, भीषण अपघाताचे फोटो
उर्मिला कोठारेच्या कारचा चुराडा, भीषण अपघाताचे फोटो
अजितदादा तुमच्यात धमक असेल तर धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, संभाजीराजेंचा थेट प्रहार
अजितदादा तुमच्यात धमक असेल तर धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, संभाजीराजेंचा थेट प्रहार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad Speech: वाल्मिक रक्तपिपासू, नरभक्षक ;आकाचा बाप त्याला पहिलं मंत्रिमंडळातून हकला!ABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4PM 04 July 2023Navjot Singh Sidhu Speech Manmohan Singh : नवज्योतसिंग सिद्धूचं गाजलेलं भाषण पुन्हा व्हायरलSuresh Dhas on Walmik Karad : वाल्मिक कराडसोबत पोलीस तिथेच होते,धस यांचा दावा, संबंध काय आज सांगतो!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडमधील नेत्याच्या घरून 1992 पासून IAS अधिकारी गायब; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा
बीडमधील नेत्याच्या घरून 1992 पासून IAS अधिकारी गायब; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा
Beed Morcha : तुम्हाला पद कशाला, आमचे मुडदे पाडायला? धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, वाल्मिक कराडला अटक करा; बीडमधील सर्वपक्षीय मूक मोर्चात नेत्यांचा आक्रोश
तुम्हाला पद कशाला, आमचे मुडदे पाडायला? धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, वाल्मिक कराडला अटक करा; बीडमधील सर्वपक्षीय मूक मोर्चात नेत्यांचा आक्रोश
उर्मिला कोठारेच्या कारचा चुराडा, भीषण अपघाताचे फोटो
उर्मिला कोठारेच्या कारचा चुराडा, भीषण अपघाताचे फोटो
अजितदादा तुमच्यात धमक असेल तर धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, संभाजीराजेंचा थेट प्रहार
अजितदादा तुमच्यात धमक असेल तर धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, संभाजीराजेंचा थेट प्रहार
Bajrang Sonwane : धनंजय मुंडे, बीड जिल्ह्यात तुमचा जन्म झाला असेल तर...; बजरंग बप्पांचा थेट हल्लाबोल, दलाल म्हणत निशाणा
धनंजय मुंडे, बीड जिल्ह्यात तुमचा जन्म झाला असेल तर...; बजरंग बप्पांचा थेट हल्लाबोल, दलाल म्हणत निशाणा
Santosh Deshmukh Beed Morcha : जातीयवादी मंत्री पोसणार असाल, तर आम्हाला दंडूकं हाती घ्यावं लागेल; मनोज जरांगेंचा थेट इशारा, धनंजय मुंडेंवर निशाणा
जातीयवादी मंत्री पोसणार असाल, तर आम्हाला दंडूकं हाती घ्यावं लागेल; मनोज जरांगेंचा थेट इशारा, धनंजय मुंडेंवर निशाणा
Manoj Jarange Patil : फक्त कमेंट केलेलं पोरगं आठ महिने आत आणि खून केलेला आरोपी सापडत नाही; मनोज जरांगेंचा हल्लाबोल
फक्त कमेंट केलेलं पोरगं आठ महिने आत आणि खून केलेला आरोपी सापडत नाही; मनोज जरांगेंचा हल्लाबोल
मी जातीनं वंजारी, पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय; बीडमध्ये देशमुख कुटुंबासाठी जितेंद्र आव्हाड कडाडले
मी जातीनं वंजारी, पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय; बीडमध्ये देशमुख कुटुंबासाठी जितेंद्र आव्हाड कडाडले
Embed widget