एक्स्प्लोर

Asia Cup 2023: आशिया चषकातील टीम इंडियाच्या संघनिवडीवर मोठी अपडेट, पाहा भारतीय संघाचे शिलेदार कधी ठरणार ?

Asia Cup 2023 : आशिया चषकाला दोन आठवड्याचा कालावधी शिल्लक राहिलाय.

Updates on Indian team for Asia Cup 2023 : आशिया चषकाला दोन आठवड्याचा कालावधी शिल्लक राहिलाय. मात्र अद्याप भारतीय संघाने आपल्या संघाची घोषणा केलेली नाही. एका संकेतस्थळाच्या माहितीनुसार, आशिया चषकाच्या संघ निवडीसाठी बीसीसीआयला मुहूर्त मिळाला आहे. 21 ऑगस्ट रोजी आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा होणार आहे. संघ निवडीच्या बैठकीला कर्णधार रोहित शर्मा उपस्थित राहणार आहे.

भारतीय संघातील काही सिनिअर खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. राहुल आणि श्रेयस अय्यर हे दुखापतीवर मात करत आहेत. बुमराह आयर्लंडविरोधात कमबॅक करत आहे.  तसेच, युवा खेळाडू आयर्लंडमध्ये असल्याने काही दिवसांचा अवधी घेत ही संघनिवड लांबणीवर पडली होती. अखेर आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा होणार आहे.  21 ऑगस्ट रोजी भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केएल राहुल तंदुरुस्त झाला असून आशिया चषकासाठी तंदुरुस्त आहे. त्याशिवाय श्रेयस अय्यर याच्याबाबतही सकारात्मक बातम्या समोर येत आहेत. राहुल आणि अय्यर यांची निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर श्रेयस अय्यर उपलब्ध नसेल तर बीसीसीआय सूर्यकुमार यादव याला संधी देणार आहे. अय्यरच्या अनुपस्थिती गेल्या काही दिवसांपासून सूर्याला भारतीय संघात स्थान दिले जातेय. त्याशिवाय तिलक वर्माच्या निवडीबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, केएल राहुल तंदुरुस्त असल्याने संजू सॅमसन याचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे. दुसरा विकेटकिपर म्हणून टीम इंडिया ईशान किशन याचा विचार करु शकते. 

आशिया चषक कधी पासून? 

आशिया चषक श्रीलंका आणि पाकिस्तानात 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या कालावधीत खेळला जाणार आहे. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यामध्ये सलामीची लढत होणार आहे. भारत, पाकिस्तान आणि नेपाळ हे एकाच ग्रुपमध्ये आहेत. विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. त्यापूर्वी श्रीलंकामध्ये याची रंगीत तालिम पाहायला मिळणार आहे. आशिया चषकामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. 2 सप्टेंबर रोजी श्रीलंका येथील पल्लेकेले स्टेडिअमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. आशिया चषक यंदा एकदिवसीय स्वरुपात होणार आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये आहेत. आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात किमान दोन सामने होतील. पाकिस्तानने आशिया चषकासाठी संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघाची निवड अद्याप झालेली नाही. भारतीय संघाची निवड 20 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे.  

आणखी वाचा :

India vs Pakistan : विश्वचषकात पाकिस्तान भारताचा पराभव करेल, शोएब अख्तरचं भाकित

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघडSaif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीSaif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Sanju Samson : संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
Saif Ali Khan Attacked: 'हा' तो नव्हेच...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरूच
'हा' तो नव्हे...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरू
Cidco : सिडकोला नवीन अध्यक्ष मिळणार, मंत्री संजय शिरसाट यांचा कार्यभार संपुष्टात,आमदारांचं लॉबिंग सुरु
संजय शिरसाट सिडकोचा यांचा कार्यभार संपुष्टात, कारण समोर;अध्यक्षपदासाठी आमदारांचं लॉबिंग सुरु
Embed widget