एक्स्प्लोर

Commonwealth Games 2022: एका मजुराच्या मुलाने जिंकले सुवर्णपदक, एकेकाळी करायचा शिवणकाम, अचिंता शेउलीचा संघर्षमय प्रवास

Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये अचिंता शेउली या खेळाडूने वेटलिफ्टिंगमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले, परंतु या खेळाडूचे वैयक्तिक आयुष्य सोपे नव्हते..

Commonwealth Games 2022 : सध्या राष्ट्रकुल खेळ सुरू आहेत. अशातच भारतीय वेटलिफ्टर अचिंता शेउलीने (Achinta Sheuli) भारतासाठी सुवर्णपदक पटकावले. स्नॅचमध्ये त्याने पहिल्या लिफ्टमध्ये 137 किलो वजन उचलले. तर दुसऱ्या लिफ्टमध्ये 139 किलोचा वजन  उचलले. यानंतर अचिंताने तिसऱ्या लिफ्टमध्ये 143 किलो वजन उचलले. क्लीन अँड जर्कमध्ये अचिंता शेउलीने दुसऱ्या प्रयत्नात 170 किलो वजन उचलले. अशाप्रकारे त्याने 313 किलो वजन उचलून सुवर्णपदक (Gold Medal) जिंकले. 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे हे तिसरे सुवर्ण पदक आहे.

अचिंता शेउलीचा संघर्षमय प्रवास, शिवणकाम करायचा

अचिंता शेउलीचा जीवनप्रवास सोप्पा नव्हता. तसेच त्याची कथाही कोणत्या बॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी नाही. वास्तविक, अचिंता शेउलीचे वडील मजुरीचे काम करायचे. याशिवाय अंचिता रिक्षाही चालवत असे. एवढेच नाही तर यानंतर अचिंता शेउलीने जरीचे काम केले. जरीचे काम करण्याबरोबरच त्यांनी अनेक छोटी कामे केली. तसेच शिवणकामही केले. 24 नोव्हेंबर 2001 रोजी पश्चिम बंगालमधील हावडा येथे जन्मलेल्या अचिंताचे वडील कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रिक्षाचालक म्हणून काम करायचे. याशिवाय ते मजुरीही करायचे. अचिंताला 2011 मध्ये पहिल्यांदा वेटलिफ्टिंगची माहिती मिळाली. त्यावेळी अचिंता फक्त 10 वर्षांचा होता.

वडिलांच्या निधनामुळे परिस्थिती आणखी बिघडली

याशिवाय अचिंताचा मोठा भाऊ स्थानिक जिममध्ये प्रशिक्षण घेत असे. सर्वप्रथम त्यांना वेटलिफ्टिंगबद्दल सांगितले. वास्तविक, 2013 मध्ये अचिंताच्या वडिलांचे निधन झाले, त्यानंतर परिस्थिती बिकट झाली. वडिलांच्या निधनानंतर भाऊ आलोक हा कुटुंबातील एकमेव कमावता होता. त्याचवेळी अचिंताची आई पौर्णिमा यांनीही कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी छोटी-मोठी कामे केली.

सुवर्णपदक जिंकणारा दुसरा पुरुष खेळाडू

याआधी रविवारी जेरेमी लालरिनुंगाने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. बर्मिंगहॅम 2022 कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो भारतातील पहिला पुरुष खेळाडू ठरला. त्याचबरोबर अचिंता सुवर्णपदक जिंकणारा दुसरा पुरुष खेळाडू ठरला आहे. 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत आतापर्यंत भारताला सहा पदके मिळाली असून सर्व पदके वेटलिफ्टिंगमध्ये आली आहेत.

हे देखील वाचा- 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
Embed widget