एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  ABP CVoter)
×
Top
Bottom

CWG, Bajrang Punia Wins Gold : कुस्तीपटू बजरंग पुनियाची 'सुवर्ण'कामगिरी, 65 किलो वजनी गटात मिळवलं GOLD MEDAL

CWG 2022 : कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया याने सुवर्णपदक मिळवून देत सलग दुसऱ्यांजदा कॉमनवेल्थमध्ये गोल्ड मिळवलं आहे.

Wrestling in Commonwealth 2022 : भारताने कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) आज आणखी एका सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. भारताचा दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनिया (Bajrang punia) याने 65 किलो वजनी गटात कॅनडाच्या मॅकनील याला मात देत ही कामगिरी केली आहे. भारताचं स्पर्धेतील हे सहावं सुवर्णपदक असून 22 वं पदक आहे.

आज कुस्ती सामन्यांना सुरुवात होताच कुस्तीमध्ये भारताचे कुस्तीपटू कमाल कामगिरी करत आहेत. दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनियाने 65 किलोग्राम फ्रीस्टाइल गटात राऊंड 16 मध्ये नॉरूच्या लॉवे बिंघमला 4-0 ने मात देत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. त्यानंतर बजरंगने आधी उपांत्यपूर्व फेरीत मॉरीशसच्या कुस्तीपटूला आणि नंतर उपांत्य फेरीत तांत्रिक श्रेष्ठतेनुसार इंग्लंडच्या जॉर्ज रॅमला मात देत फायनल गाठली. आता फायनलमध्ये त्याने कॅनडाच्या मॅकनील याला 9-2 ने मात देत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

अंशूकडे रौप्य तर दीपकसह साक्षी गोल्डसाठी लढणार

महिला कुस्तीपटू अंशू मलिकने (Anshu Malik) नुकतंच रौप्य पदक मिळवून दिलं आहे. 57 किलो वजनी गटात अंतिम सामन्यात तिला नायजेरियाच्या Adekuoroye हिने मात दिल्यामुळे अंशूला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. दुसरीकडे दीपक पुनिया आणि साक्षी मलिक हे फायनलमध्ये पोहोचल्याने त्याचं पदकही निश्चित झालं आहे.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raveena Tandon : कार अंगावर घालता का? मुंबईत अभिनेत्री रवीना टंडनची वृद्ध महिलेशी बाचाबाची, पोलीस ठाण्यात जाताच प्रकरण मिटलं
कार अंगावर घालता का? मुंबईत अभिनेत्री रवीना टंडनची वृद्ध महिलेशी बाचाबाची, पोलीस ठाण्यात जाताच प्रकरण मिटलं
Lok Sabha Election 2024 : मतदान संपताच नरेंद्र मोदींचं खास ट्वीट, इंडिया आघाडीवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले?
मतदान संपताच नरेंद्र मोदींचं खास ट्वीट, इंडिया आघाडीवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले?
Exit Poll 2024: चंद्रपूरचा एक्झिट पोल समोर आला अन् सुधीर मुनगंटीवारांची बॉडी लँग्वेज बदलली, निराश स्वरात म्हणाले...
चंद्रपूरचा एक्झिट पोल समोर आला अन् सुधीर मुनगंटीवारांची बॉडी लँग्वेज बदलली, निराश स्वरात म्हणाले...
Malegaon Crime: मालेगावमध्ये आणखी एका नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, मदिना चौकात टोळक्याकडून सपासप वार, हाताची बोटंही कापली
मालेगावमध्ये आणखी एका नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, मदिना चौकात टोळक्याकडून सपासप वार, हाताची बोटंही कापली
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel on Sambhaji Nagar Polls : मी जिंकणार असा कधीच दावा केला नाही - इम्तियाज ज़लीलSanjay Raut FUll PC :TOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 AM : टॉप 100 न्यूज : 02 June 2024ABP Majha Headlines : 10 AM : 02 June  2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raveena Tandon : कार अंगावर घालता का? मुंबईत अभिनेत्री रवीना टंडनची वृद्ध महिलेशी बाचाबाची, पोलीस ठाण्यात जाताच प्रकरण मिटलं
कार अंगावर घालता का? मुंबईत अभिनेत्री रवीना टंडनची वृद्ध महिलेशी बाचाबाची, पोलीस ठाण्यात जाताच प्रकरण मिटलं
Lok Sabha Election 2024 : मतदान संपताच नरेंद्र मोदींचं खास ट्वीट, इंडिया आघाडीवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले?
मतदान संपताच नरेंद्र मोदींचं खास ट्वीट, इंडिया आघाडीवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले?
Exit Poll 2024: चंद्रपूरचा एक्झिट पोल समोर आला अन् सुधीर मुनगंटीवारांची बॉडी लँग्वेज बदलली, निराश स्वरात म्हणाले...
चंद्रपूरचा एक्झिट पोल समोर आला अन् सुधीर मुनगंटीवारांची बॉडी लँग्वेज बदलली, निराश स्वरात म्हणाले...
Malegaon Crime: मालेगावमध्ये आणखी एका नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, मदिना चौकात टोळक्याकडून सपासप वार, हाताची बोटंही कापली
मालेगावमध्ये आणखी एका नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, मदिना चौकात टोळक्याकडून सपासप वार, हाताची बोटंही कापली
Mr And Mrs Mahi Box Office Collection : 'मिस्टर अॅन्ड मिसेज माही' गाजवतोय बॉक्स ऑफिसचं मैदान; जाणून घ्या कलेक्शन...
'मिस्टर अॅन्ड मिसेज माही' गाजवतोय बॉक्स ऑफिसचं मैदान; जाणून घ्या कलेक्शन...
OTT Movies : वीकेंडला हवी मनोरंजनाची मेजवानी? मग 'हे' पाच थ्रिलर-मिस्ट्री चित्रपट नक्की पाहा...
वीकेंडला हवी मनोरंजनाची मेजवानी? मग 'हे' पाच थ्रिलर-मिस्ट्री चित्रपट नक्की पाहा...
ABP Cvoter Exit Poll : भाजपचे '45 प्लस'चे स्वप्न भंगणार? भाजप आणि महायुतीच्या जागा घटणार असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज
भाजपचे '45 प्लस'चे स्वप्न भंगणार? भाजप आणि महायुतीच्या जागा घटणार असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज
Exit Poll 2024 : प्रशांत किशोर यांची एक्झिट पोलवर प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले ?
Exit Poll 2024 : प्रशांत किशोर यांची एक्झिट पोलवर प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले ?
Embed widget