एक्स्प्लोर

CWG 2022 : बाबर आझमकडून पाकिस्तानसाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या वेटलिफ्टरला खास भेट, 'इतके' लाख बक्षिस म्हणून देणार

Noah Dastagir Butt : बर्मिंगहमध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताचे खेळाडू वेटलिफ्टिंगमध्ये दमदार कामगिरी करत असून पाकिस्तानच्या नूह दस्तगिर बटनं देखील सुवर्णपदक वेटलिफ्टिंगमध्ये जिंकलं आहे.

Noah Dastagir Butt : बर्मिंगहमध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022)  पाकिस्तानचा वेटलिफ्टिर नूह दस्तगिर बटनं (Noah Dastagir Butt) देशासाठी सुवर्णपदकाची कमाई केली. ज्यानंतर त्याचं सर्वत्र कौतुक होत असून पाकिस्तानचा क्रिकेट कर्णधार बाबर आझम यानंही नूहला 20 लाख रुपयांचं बक्षीस स्वत:कडून जाहीर केलं आहे. कोहलीबाबत सकारात्मक प्रतिक्रियेनंतर बाबरनं नुकतीच क्रिडा जगतात अनेकांची मनं जिंकली होती, ज्यानंतर त्याच्या या कृतीने पुन्हा एकदा सर्वांची मनं बाबरनं जिंकली आहेत.

नूह दस्तगिर बटनंवेटलिफ्टिंगमध्ये तब्बल 405 किलो वजन उचलत सुवर्णपदकाला गवसणी घातली. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थमध्ये पाकिस्ताननं पहिलंच सुवर्णपदक जिंकल. नूहने 109 किलो वजनी गटातील स्नेच प्रकारात 172 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 232 किलोग्राम वजन उचललं असं एकूण त्यानं 405 किलोग्राम वजन उचललं. त्यामुळे त्यानं एक रेकॉर्डब्रेक कामगिरी करत गोल्ड जिंकलं. त्याच्या या कामगिरीबद्दल बोलताना बाबरने नूह याने संपूर्ण देशाचं नाव मोठं केलं असून ही एक मोठी गोष्ट आहे. असं म्हटलं आहे. 

नूह दस्तगिर बटसाठी भारताची मीराबाई प्रेरणास्त्रोत 

बर्मिंगमध्ये सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या 22 व्या हंगामात पाकिस्तानच्या नूह दस्तगिर बटनं चांगली कामगिरी करत देशासाठी पहिलं सुवर्णपदक जिंकलंय. त्यावेळी  नूह दस्तगिर बटनं मीराबाई चानूबद्दल अभिमानास्पद वक्तव्य केलंय. "जेव्हा मीराबाई चानूनं माझं कौतूक केलं आणि माझ्या कामगिरीचं कौतूक केलं. तो क्षण माझ्यासाठी अभिमानाचा होता". एवढेच नव्हे तर, मीराबाई चानू त्याची प्रेरणास्थान असल्याचंही नूह दस्तगिर बटनं म्हटलंय. दरम्यान, भारताकडून खूप प्रेम मिळालं, असंही तो म्हणाला.  

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs SL Test Series : संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही
संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही
Auqib Nabi Profile : वडील डॉक्टर बनवू इच्छित होते, मित्राने बनवलं भारताचा स्टार; आकिब नबीची काळजाला भिडणारी कहाणी
वडील डॉक्टर बनवू इच्छित होते, मित्राने बनवलं भारताचा स्टार; आकिब नबीची काळजाला भिडणारी कहाणी
Gautam Gambhir Team India : गौतम गंभीरची प्रशिक्षकपद धोक्यात! खेळाडूंसह सपोर्ट स्टाफवर ढकलले अपयश... BCCI नाराज; 'ही' मालिका ठरवणार भवितव्य
गौतम गंभीरची प्रशिक्षकपद धोक्यात! खेळाडूंसह सपोर्ट स्टाफवर ढकलले अपयश... BCCI नाराज; 'ही' मालिका ठरवणार भवितव्य
Team India : बुमराहच्या दुखापतीवरून BCCIमध्ये राडा! खेळाडूंच्या आरोग्याचा खेळखंडोबा करणाऱ्या COEचे पितळ अखेर उघडे, आगरकरांसोबत खोटं बोलले?
बुमराहच्या दुखापतीवरून BCCIमध्ये राडा! खेळाडूंच्या आरोग्याचा खेळखंडोबा करणाऱ्या COEचे पितळ अखेर उघडे, आगरकरांसोबत खोटं बोलले?

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Bankipur bypoll 2026 Results: भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Manoj Jarange on Pankaja Munde Dhananjay Munde: पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
Embed widget