एक्स्प्लोर

मोदी सरकार भिकारड्या नौटंकीला भीक घालणार नाही, मुजोर बजरंग पुनियाचा तीव्र निषेध : अतुल भातखळकर

या पुरस्कार वापसीनंतर भाजपने आता बजरंग पुनियावर (Bajrang Punia) तुफान हल्ला चढवला. "मोदी सरकार असल्या भिकारड्या नौटंकीला भीक घालणार नाही एवढं निश्चित.मुजोर कुस्तीपटू बजरंग पुनिया याचा तीव्र निषेध", असं ट्विट भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केलं.

मुंबई: भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान बजरंग पुनियाने (Bajrang Punia) भाजप खासदार आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh)  यांच्याविरोधात आपला पद्मश्री पुरस्कार परत दिला आहे. या पुरस्कार वापसीनंतर भाजपने आता बजरंग पुनियावर तुफान हल्ला चढवला. "मोदी सरकार असल्या भिकारड्या नौटंकीला भीक घालणार नाही एवढं निश्चित.मुजोर कुस्तीपटू बजरंग पुनिया याचा तीव्र निषेध", असं ट्विट भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केलं.

अतुल भातखळकर यांचं ट्विट

इतिहास याद रखेगा.पद्मश्री पुरस्कार फूटपाथवर ठेवणे हा समस्त भारतीयांचा, भारत सरकारचा व देशाचा अपमान आहे. मोदी सरकार असल्या भिकारड्या नौटंकीला भीक घालणार नाही एवढं निश्चित.मुजोर कुस्तीपटू बजरंग पुनिया याचा तीव्र निषेध, असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं. 

इतकंच नाही तर "निवडणुका जवळ आल्या की अवॉर्ड वापसी गँग सक्रिय होते, हा २०१४ पासूनचा देशाला आलेला अनुभव आहे. ही गँग पुरस्कार तर परत करते मात्र पुरस्काराची रक्कम परत करते की नाही, हे जाणून घेण्यासाठी जनता उत्सुक आहे. सरकारी नोकऱ्या आणि निवासही परत करा", असंही अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. 

साक्षी मलिक आणि  विनेश फोगट यांची निवृत्ती

लैंगिक छळाचा आरोप असलेले भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांचे निकटवर्तीय संजय सिंह (Sanjay Singh) यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षपदी निवड झाली. या निवडीनंतर बृजभूषण यांनी दबदबा होता आणि दबदबा कायम राहील, अशी प्रतिक्रिया दिली होती.

या निवडीनंतर भारताच्या पदक विजेत्या महिला पैलवान साक्षी मलिक आणि विनेश फोगट (Sakshi Malik and Vinesh Phogat) यांनी कुस्ती सोडण्याचा निर्णय जाहीर केला. भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झालेली साक्षी मलिक ढसाढसा रडत बाहेर पडली होती. यानंतर बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार परत देण्याची घोषणा केली.

पद्मश्री पुरस्कार परत 

ज्या कुस्तीने आम्हाला मान सन्मान दिला, ज्या कुस्तीने पदकं मिळवून दिली, तीच पदकं आज जबाबदारीची जाणीव करुन देत आहेत. महिला पैलवान अपामानित होऊन कुस्ती सोडत आहेत. अशावेळी आम्ही सन्मानित पैलवान काही करु शकलो नाही. आयुष्यभर बोच घेऊन जगण्यापेक्षा, मी माझा सन्मान, पद्मश्री पुरस्कार परत करतोय, असं पत्र बजरंग पुनियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं. 

संबंधित बातम्या  

Bajrang Punia : महिला कुस्तीपटूंचा अपमान पाहून सन्मानाने जगू शकत नाही, म्हणून सन्मान परत करतोय; बजरंग पुनियाची 'पद्मश्री' वापसीची घोषणा     

WFI President : लैंगिक छळाचा आरोप असलेल्या बृजभूषण सिंहांनी 'पडद्यामागून' कुस्ती जिंकली; साक्षी मलिक आणि विनेश फोगाटचा कुस्तीला 'रामराम'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Rana Vs Yashomati Thakur | नवनीत राणांकडून यशोमती ठाकूर यांचा नणंदबाई असा उल्लेखTOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07.30 PMABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7 PM 07 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07 Nov ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Embed widget