एक्स्प्लोर

India Wins Gold: भारतीय खेळाडूंची घौडदौड सुरु, शुटिंगमध्ये आणखी एक गोल्ड

Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची घौडदौड सुरुच आहे.

Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची घौडदौड सुरुच आहे. शूटिंगमध्ये आज भारताने आणखी एक गोल्ड पदक जिंकले आहे. टीम इंडियाने शूटिंगच्या ट्रॅप पुरुष सांघिक कामगिरीमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. तर महिला संघाने रौप्य पदक पटाकवले.  भारताच्या एकूण पदकांची संख्या 41 वर पोहचली आहे. 

के. चेनाई, पृथ्वीराज आणि जोरावर या त्रिकुटाने भारताला आजच्या दिवसातील पहिले गोल्ड मिळवून दिले. भारतीय नेमबाजांनी शानदार प्रदर्शन करत सुवर्णपदकावर नाव कोरले. महिला संघातील राजेश्वरी कुमारी, मनीषा कीर आणि प्रीती रजक यांनी टीम ट्रॅप शूटिंगमध्ये रौप्य पदकावर नाव कोरले. 

नेमबाजांनी डाव साधला -

भारतासाठी शूटिंगमधून सर्वाधिक पदके आली आहेत. नेमबाजांनी दमदार कामगिरी केली आहे. शूटिंगच्या विविध इव्हेंट्समधून भारताला आतापर्यंत 21 पदके मिळाली आहेत. यामध्ये सात गोल्ड, सहा रौप्य आणि आठ कांस्य पदकांचा समावेश आह. घोडेस्वारी, स्क्वॅश, महिला क्रिेट आणि टेनिस मिश्र.... या प्रकरात भारताने सुवर्णपदक पटकावले आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत 41 पदकांचा समावेश आहे. यामध्ये 11 सुवर्ण, 16 रौप्य आणि 14 कांस्य पदकांचा समावेश आहे.  

Asian Games Day 8 Live: अदिती अशोकने रचाला इतिहास
अदिती अशोक हिने रौप्य पदकावर नाव कोरत इतिहास रचला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात महिला गोल्फरने भारतासाठी रौप्य पदक जिंकलेय.  अदितीकडून भारताला सुवर्णपदकाची अपेक्षा होती, पण ती पदकापासून थोडक्यात वंचित राहिली.अदितीने भारतासाठी आठव्या दिवसातील पहिले पदक पटकावले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
Donald Trump Ends Birth right Citizenship : डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास
जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास
Taxi -Auto Fare Hike : टॅक्सी अन् ऑटो रिक्षाची 3 रुपयांची भाडेवाढ, मूळ भाड्यानंतर प्रत्येक किलोमीटरला किती रुपये द्यावे लागणार? 
टॅक्सी अन् ऑटो रिक्षाची 3 रुपयांची भाडेवाढ, मूळ भाड्यानंतर प्रत्येक किलोमीटरला किती रुपये द्यावे लागणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarane Protest : मनोज जरांगेंचं सराटीत सातवं आमरण उपोषण,  सराटीत परिस्थिती काय?Narendra Chapalgaonkar Passes Away:माजी न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकरांचं निधनसकाळी ८ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 25 January 2025Thane Station Washroom : कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे थेट शौचालय बंद, ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
Donald Trump Ends Birth right Citizenship : डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास
जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास
Taxi -Auto Fare Hike : टॅक्सी अन् ऑटो रिक्षाची 3 रुपयांची भाडेवाढ, मूळ भाड्यानंतर प्रत्येक किलोमीटरला किती रुपये द्यावे लागणार? 
टॅक्सी अन् ऑटो रिक्षाची 3 रुपयांची भाडेवाढ, मूळ भाड्यानंतर प्रत्येक किलोमीटरला किती रुपये द्यावे लागणार? 
Walmik Karad Beed: वाल्मिक कराडची सर्व मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली, एसआयटीने डेटा काढला, कोर्टात परवानगीचा अर्ज
मोठी बातमी: वाल्मिक कराडला 'मकोका'पेक्षा मोठा झटका; एसआयटी सर्व मालमत्ता जप्त करण्याच्या तयारीत
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात, अंतरवाली सराटीत आजपासून आमरण उपोषण, सरकारचं टेन्शन वाढणार?
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात, अंतरवाली सराटीत आजपासून आमरण उपोषण, सरकारचं टेन्शन वाढणार?
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तीन दिवसांचा ब्लॉक, वाहतुकीत कोणते बदल होणार?
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तीन दिवसांचा ब्लॉक, वाहतुकीत कोणते बदल होणार?
Dhule Crime: धुळ्यात सरपंचांच्या जोडीचा प्रताप, पेट्रोलपंपासाठी 2.5 लाखांच्या लाचेची मागणी, पण एसीबीच्या सापळ्यात अडकले
धुळ्यात सरपंचांच्या जोडीचा प्रताप, पेट्रोलपंपासाठी 2.5 लाखांच्या लाचेची मागणी, पण एसीबीच्या सापळ्यात अडकले
Embed widget