एक्स्प्लोर

IND vs PAK : मौका, मौका! महामुकाबल्यासाठी भारतासह पाकिस्तानचा नवा अवतार, दोन्ही संघाना नव्या जर्सीचे वाटप

Asia Cup 2022, IND vs PAK : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याने दोन्ही संघ आपआपल्या आशिया चषक स्पर्धेची सुरुवात करत आहेत. दोघांनीही नुकताच आपल्या स्पर्धेसाठी खास नव्या जर्सीत व्हिडीओ शूट केलं आहे.

New Jersy for India, Asia Cup 2022 : आशिया खंडातील देशांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण स्पर्धा असणारी आशिया कप 2022 (Asia Cup 2022) 27 ऑगस्टपासून युएई येथे सुरु होत आहे.28 ऑगस्ट रोजी दुबईच्या मैदानात भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला रंगणार आहे. या महामुकाबल्यासाठी दोन्ही संघानी आपआपल्या नव्या जर्सीते अनावरण केले असून बीसीसीआय (BCCI) आणि पीसीबीने (PCB) आपआपल्या अधिकृत ट्वीटरवर खेळाडूंचे नव्या जर्सीतील व्हिडीओ पोस्ट केले आहेत.

बीसीसीआयने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि टीम इंडिया नव्या जर्सीत फोटोशूट सेशन करताना दिसत आहेत. या फोटो सेशनमध्ये कर्णधार रोहित शर्मासह (Rohit Sharma) विराट कोहली (Virat Kohli), केएल राहुल (KL Rahul), ऋषभ पंत (Rishabh Pant), रवी अश्विन (Ravi Ashwin), दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) असे सारेचजण मजा-मस्ती करताना दिसत आहेत. 

पाहा व्हिडीओ -

पाकिस्तानी खेळाडूंनीही केलं फोटोशूट

आशिया कप 2022 (Asia Cup 2022) पूर्वी पाकिस्तान संघाने (Pakistan Cricket Team) देखील आपल्या नवी-कोरी जर्सीचं अनावरण करत दुबईत फोटोशूट केलं आहे. या सर्वाचा व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) त्यांच्या ट्वीटरवर अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी खेळाडू देखील फोटोशूटदरम्यान मस्ती करताना आणि विविध गेम्स खेळताना दिसत आहेत. 

पाहा व्हिडीओ-

 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget