एक्स्प्लोर

Asia Cup 2022, IND vs PAK : भारताविरुद्ध सामन्यापूर्वी पाकिस्तानची डोकेदुखी वाढली, शाहीननंतर आणखी एक हुकूमी एक्का दुखापतग्रस्त 

Asia Cup 2022 : भारत-पाकिस्तान सामन्याला दोन दिवस शिल्लक असताना पाकिस्तान संघाचा आणखी एक खेळाडू सराव करताना दुखापतग्रस्त झाला आहे. 

IND vs PAK, Asia Cup 2022 : आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेला 27 ऑगस्टपासून सुरुवात होत असून भारत आणि पाकिस्तान सामना 28 ऑगस्ट रोजी रंगणार आहे. या महामुकाबल्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले असून खेळाडू कसून सराव करत आहे. याच सरावादरम्यान पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद वसिम ज्युनियर (Mohammad Wasim JNR.)   दुखापतग्रस्त झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शाहीन आफ्रिदी स्पर्धेबाहेर झाल्यानंतर आणखी एका गोलंदाजासा दुखापत झाल्यानं पाकिस्तानची डोकेदुखी आणखी वाढली आहे.  

सराव करताना झाली दुखापत

पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी स्पर्धेपूर्वीच दुखापतग्रस्त झाला आणि स्पर्धेबाहेर गेला. ज्यामुळे पाकिस्चानचा गोलंदाजी अटॅक कोण सांभाळणार हा प्रश्न निर्माण झाला. त्याच्या जागी मोहम्मद हसनैनला संधी मिळाली आहे. पण अनुभवाची कमतरता संघात दिसून येत आहे. अशात आता मोहम्मद वसिम ज्युनियर देखील सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाला. सराव करताना त्याला पाठीचा त्रास सुरु झाला. त्यामुळे त्याला त्वरीत एमआरआय करण्यासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं. अजूनतरी त्याच्या प्रकृतीबद्दल कोणताही अपडेट समोर आला नसला तरी त्याची दुखापत संघाला अत्यंत महाग पडू शकते. वसिम याने आतापर्यंत केवळ 11 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असले तरी यामध्ये त्याने 17 विकेट्स घेतल्या आहेत.

कशी आहे पाकिस्तानची गोलंदाजी?

पाकिस्तान संघाच्या गोलंदाजीचा विचार करता, शाहीन आफ्रिदीची अनुपस्थिती संघाची डोकेदुखी नक्कीच वाढवू शकते. पण संघ व्यवस्थापनाने जाहीर केलेल्या संघानुसार शाहीनसाठी त्यांनी नसीम शाह या 19 वर्षीय गोलंदाजाचा विचार केला आहे. वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध नसीमच्या वेगापासून भारतीय फलंदाजांना सावध राहावं लागणार आहे. याशिवाय मोहम्मद वसीम ज्युनियर, शाहनवाज दहनी या मीडियम फास्ट बोलर्सचीही ताकद पाकिस्तानकडे आहे. पण मोहम्मदच्या दुखापतीमुळे इथेही आता पाकिस्तानचं टेन्शन वाढलं आहे. तसंच शाहीनच्या जागी संधी देण्यात आलेला मोहम्मद हसनैन याच्याबद्दलही भारताला विचार करावा लागेल, कारण केवळ 19 वर्षीय मोहम्मदच्या गोलंदाजीत वेग आणि स्वींग दोन्ही असल्यानं त्याच्यापासून फलंदाजांना मोठा धोका आहे. याशिवाय फिरकी गोलंदाजीची जबाबदारी शादाब खान आणि उस्मान कादिर यांच्याकडे असेल. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फडणवीसजी, तुम्ही स्वयंसेवक काळी टोपी घालून कोणाचा निषेध करता? सचिन खरात यांचा पलटवार, नेमकं काय आहे प्रकरण?
फडणवीसजी, तुम्ही स्वयंसेवक काळी टोपी घालून कोणाचा निषेध करता? सचिन खरात यांचा पलटवार, नेमकं काय आहे प्रकरण?
Satara Vidhan Sabha 2024 : बाबांच्या प्रचारासाठी छत्रपतींची लेक भाजी मंडईत येते तेव्हा....
PHOTOS : छत्रपतींच्या प्रचारासाठी राजकन्या भाजी मंडईत
Donald Trump Narendra Modi: डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Nashik Crime: विधानसभा निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, बेरोजगार तरुणांच्या मालेगाव मर्चंट बँकेतील खात्यांमध्ये अचानक 125 कोटींची रक्कम जमा
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, 12 बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यात अचानक 125 कोटींची रक्कम डिपॉझिट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BJP On congress : काँग्रेसला संविधान कोरं कारायचं आहे, भाजपची टीकाABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 07 November 2024Wardha  Bhugaon Factory Accident : वर्ध्यात भुगावमधील एवोनिथ कंपनीत स्फोट, 22 कामगार जखमीManisha Kayande On Varsha Gaikwad : वर्षा गायकवाडांनी शिवाजी महराजांचा अपमान केला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फडणवीसजी, तुम्ही स्वयंसेवक काळी टोपी घालून कोणाचा निषेध करता? सचिन खरात यांचा पलटवार, नेमकं काय आहे प्रकरण?
फडणवीसजी, तुम्ही स्वयंसेवक काळी टोपी घालून कोणाचा निषेध करता? सचिन खरात यांचा पलटवार, नेमकं काय आहे प्रकरण?
Satara Vidhan Sabha 2024 : बाबांच्या प्रचारासाठी छत्रपतींची लेक भाजी मंडईत येते तेव्हा....
PHOTOS : छत्रपतींच्या प्रचारासाठी राजकन्या भाजी मंडईत
Donald Trump Narendra Modi: डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Nashik Crime: विधानसभा निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, बेरोजगार तरुणांच्या मालेगाव मर्चंट बँकेतील खात्यांमध्ये अचानक 125 कोटींची रक्कम जमा
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, 12 बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यात अचानक 125 कोटींची रक्कम डिपॉझिट
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Embed widget