एक्स्प्लोर

IND vs PAK: भारताविरुद्ध पराभव नसीम शाहच्या जिव्हारी, रडत-रडत ड्रेसिंग रूममध्ये परतला; पाहा व्हिडिओ

IND vs PAK, Asia Cup 2022: आशिया चषकात भारताविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज नशीम शाहनं (Naseem Shah) दमदार प्रदर्शन केलं.

IND vs PAK, Asia Cup 2022: आशिया चषकात भारताविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज नशीम शाहनं (Naseem Shah) दमदार प्रदर्शन केलं. भारताविरुद्ध गोलंदाजी करताना नशीम शाहच्या पायाला क्रॅम्प आला. परंतु, तरीही त्यानं आपलं षटक पूर्ण केलं. पाकिस्तानच्या विजयासाठी झुंज देणाऱ्या नसीम शाहचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत भारताविरुद्ध पराभव स्वीकारल्यानंतर नसीम शाह रडत-रडत ड्रेसिंग रुममध्ये परताना दिसत आहे. 

आशिया चषकातील दुसऱ्या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून पाकिस्तानविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत पाकिस्तानच्या संघाला 19.3 षटकात 147 धावांवर ऑलआऊट केलं. प्रत्युत्तरात भारतानं पाच विकेट्स राखून भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात पाकिस्ताननं भारताला कडवी झुंज दिली. परंतु, अखेरच्या षटकात 7 धावांची गरज असताना हार्दिक पांड्यानं विजयी षटकार ठोकून पाकिस्तानला पराभूत केलं. 

व्हिडिओ-

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by DBTV Sports (@dbtvsports)

 

नशीम शाहचा रडत ड्रेसिंगरूममध्ये परतला
भारताविरुद्ध पराभवानंतर नसीम शाह रडत मैदानाबाहेर जात असल्याचं दिसून आलं. ही व्हिडिओ क्लिप डीबीटीव्ही स्पोर्ट्सच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, नसीम जेव्हा मैदानातून परतत होता, तेव्हा तो हाताने तोंड झाकताना दिसत होता. व्हिडिओ पाहिल्यानंतर नशीम शाहला अश्रु अनावर झाल्याचं समजत आहे. 

नसीम शाहचं दमदार पदार्पण
भारताविरुद्ध पदापर्णाच्या सामन्यात नसीम शाहनं 4 षटकात 27 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या. नसीम शाहनं पहिल्याच षटकात केएल राहुलला शून्यावर आऊट केलं. यानंतर त्यानं सूर्यकुमार यादवलाही आपल्या जाळ्यात अडकवलं. नसीम शाह जेव्हा गोलंदाजी करत होता, त्यावेळी त्याच्या पायला क्रॅम्प आला. परंतु, त्यानंतरही त्यानं आपलं षटक पूर्ण केलं.  पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तो 96वा खेळाडू आहे. 19 वर्षीय नसीमनं अलीकडंच नेदरलँड्सविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात पाच विकेट्स घेतल्या. ज्यामुळं त्याला सामनावीर म्हणूनही गौरवण्यात आलं होतं. 

हे देखील वाचा- 

IND vs PAK : हार्दिक पांड्याच्या फॅन झाल्या स्मृती इराणी, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील पोस्ट शेअर करत लिहिलं...

VIDEO : भारत-पाकिस्तान सामन्यानंतरचे प्रेमळ क्षण, विराट कोहलीकडून हारिस रौफला ऑटोग्राफ असणारी जर्सी भेट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget