एक्स्प्लोर

Ambati Rayudu : अंबाती रायुडूचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

आंध्र प्रदेशच्या या क्रिकेटपटूला विश्वचषकासाठी निवडलेल्या 15 जणांच्या संघात स्थान मिळालं नव्हतं. त्यावर बरीच चर्चाही झाली होती.

मुंबई : टीम इंडियाचा मधळ्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडूने आज (3 जुलै) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. वयाच्या अवघ्या 33 वर्षी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा करुन रायुडूने सगळ्यांना धक्का दिला. अंबाती रायुडूने याबाबत बीसीसीआयला ई-मेल करुन माहिती दिली. आंध्र प्रदेशच्या या क्रिकेटपटूला विश्वचषकासाठी निवडलेल्या 15 जणांच्या संघात स्थान मिळालं नव्हतं. त्यावर बरीच चर्चाही झाली होती. शिखर धवन आणि मग विजय शंकर हे दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर झाल्यानंतरही रायुडूला संधी मिळाली नाही. त्यांच्या जागी रिषभ पंत आणि मयांक अगरवाल यांना संघात स्थान मिळालं. अंबाती रायुडूने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत एकूण 55 एकदिवसीय सामन्यात भारताचं प्रतिनिधित्त्व केलं आहे. या 55 सामन्यात त्याने 1694 धावा केल्या, ज्यात 10 अर्धशतकांचा समावेश आहे. तर 6 ट्वेण्टी20 सामन्यांमध्ये त्याने एकूण 42 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये तो यंदाच्या मोसमात चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळला होता. त्याने 147 आयपीएल सामन्यात 3300 धावा केल्या आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?

आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा

कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा

व्हिडीओ

Prakash Ambedkar on Election 2026 :सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार? प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
Dhangekar Meet Ajit pawar : रात्र वैऱ्याची आहे, सगळ्यांनी जागं राहावं, रविंद्र धंगेकरांचं विधान
MNS AB Form Mumbai Elections मनसेकडून उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात,उमेदवारांना काय वाटतं?
Rakee Jadhav Join BJP : तिकीटाविना बंड, नाराजी उदंड, राखी जाधव भाजपात!
NCP VS NCP Alliance : घड्याळ, तुतारीच्या आघाडीची अजितदादांकडून घोषणा! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय

पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?

मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार

Embed widget