एक्स्प्लोर
माझा कट्टा पॉडकास्ट
Majha Katta & Vijay Kenkre
Vijay Kenkre : 100 नाटकं दिग्दर्शित करणारे विजय केंकरे यांच्याशी गप्पा
एपिसोड डिस्क्रिप्शन
कोणत्याही कलेसाठी रंगमंच ही अशी जागा असते जिथे स्वत: चं व्यक्तिमत्व बाजूला ठेवून दुसरी भूमिका, दुसरंच आय़ुष्य जगायची मुभा असते.. आणि त्या रंगमंचावर मुक्त वावर करण्याची एकदा सवय लागली की त्यापासून कोणताच अभिनेता स्वत:ला दूर ठेवू शकत नाही. आणि त्याच रंगभूमीवरील अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे दिग्दर्शक. आज आपण गप्पा मारणार आहोत एका प्रयोगशील आणि नाट्यशास्त्राचा, जागतिक रंगभूमीचा उत्तम अभ्यास असणाऱ्या दिग्दर्शकाशी विजय केंकरे सरांशी.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
क्रीडा
गडचिरोली
Advertisement