एक्स्प्लोर
बाप्पाच्या आगमनाचवेळी उत्साही तरुणांचा उच्छाद, बसवर चढून डान्स
1/6

गणपती आगमण मिरवणुकीत उत्सवाला गालबोट लावणारे अनेक प्रकार घडल्याचं दिसून आलंय. या अशा अतीउत्साही तरुणांच्या दंडेलशाहीला पोलिस आणि सार्वजनिक मंडळं आळा घालणार का? असा प्रश्नं आता सर्वसामान्य विचारत आहेत.
2/6

लालबाग फ्लायओव्हर खालील डिव्हायडरवरील मधल्या जागेत करण्यात आलेल्या सुंदर कलाकृती तोडण्यात आल्या आहेत. त्यातच महाराष्ट्र पोलिसांना मानवंदना करणारा पोलिस गणवेशातील पुतळाही काही तरुणांनी तोडला आहे.
Published at : 08 Sep 2018 11:54 PM (IST)
Tags :
YouthView More























