एक्स्प्लोर
YearEnder 2017 : कुणीही 'सुपरस्टार' नाही, तरीही 'या 5 सिनेमांचा दबदबा!
1/6

ट्रॅप्ड... राजकुमार रावचाच सिनेमा असलेल्या 'ट्रॅप्ड'चीही चर्चा झाली. एका मल्टीस्टोरी बिल्डिंगमध्ये 35 व्या मजल्यावर राजकुमार राव अडकतो, मग तिथून निघण्याची त्याची धडपड, मग अडचणी इत्यादी गोष्टी या सिनेमात आहेत.
2/6

सिक्रेट सुपरस्टार... 'दंगल गर्ल' झायरा वसिम हिची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली. केवळ 15 कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या या सिनेमाने 60 कोटींची कमाई केली.
Published at : 27 Dec 2017 12:40 PM (IST)
View More























