एक्स्प्लोर
रोहित शर्मानं वनडेत आतापर्यंत कुठे-कुठे द्विशतक ठोकलं?
1/4

रोहित शर्माने तिसरं द्विशतक 13 डिसेंबर 2017 रोजी मोहालीमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या वनडे ठोकलं. या सामन्यात त्यानं 153 चेंडूत 208 धावा केल्या.
2/4

रोहित शर्माने दुसरं द्विशतक 16 नोव्हेंबर 2014 रोजी कोलकातामधील ईडन गार्डन मैदानावर श्रीलंकेविरुद्धच्या वनडे ठोकलं होतं. या सामन्यात त्याने 225 चेंडूत 264 धावा केल्या होत्या.
Published at : 13 Dec 2017 03:53 PM (IST)
View More























