मुख्यपृष्ठPhotosवाशिममधील मराठा मोर्चाचे ड्रोनमधून टिपलेले विराट रुप
वाशिममधील मराठा मोर्चाचे ड्रोनमधून टिपलेले विराट रुप
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 25 Sep 2016 06:42 PM (IST)
1/4
2/4
मोर्चासाठी वाशिममध्ये मोठा जनसमुदाय स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ दाखल झाला. बाजार समितीतून मन्नासिंग चौक, राजनी चौक, शिवाजी चौक, आंबेडकर चौक मार्गे जात क्रीडा संकुलावर निवेदन वाचन करण्यात आलं
3/4
4/4
कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ वाशिममध्ये सकल मराठा क्रांती मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं.