एक्स्प्लोर
तिसऱ्या कसोटीत विराट कोहली चूक सुधारणार, अजिंक्य रहाणेला संधी?
1/9

यापूर्वी अनेक निर्णयांमुळे कर्णधार विराट कोहलीवर टीका झाली होती. मात्र पहिल्या दोन सामन्यांमध्ये संधी न मिळालेल्या अजिंक्य रहाणेसोबत यावेळी विराट कोहलीने नेटमध्ये सराव केला.
2/9

टीम इंडिया या मालिकेत अगोदरच 2-0 ने पिछाडीवर आहे, मात्र अखेरचा सामना जिंकून व्हाईटवॉश टाळण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न राहिल.
Published at : 21 Jan 2018 05:05 PM (IST)
View More























