एक्स्प्लोर
केजरिवालांच्या टीकेला paytm फाऊंडरचं सणसणीत उत्तर
1/5

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500, 1000 च्या नोटांवर बंदीचा निर्णय जाहिर केल्यानंतर चलनातून या नोटा बाद झाल्या. परिणामी नागरिकांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी पेटीएमचा वापर करावा लागला.
2/5

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांनी पेटीएमवर केलेल्या टीकेला पेटीएमचे फाऊंडर विजय शेखर यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे.
3/5

दरम्यान आज देशभरात एटीएम सुरु होणार आहेत.
4/5

या निर्णयाचा देशाला जास्त फायदा होणार आहे. आम्ही तर फक्त स्टार्टअप असून ग्राहकांचा व्यवहार सुरळीत करत आहोत, असं ट्वीट करत शेखर यांनी उत्तर दिलं आहे.
5/5

पंतप्रधानांच्या निर्णयाचा पेटीएमलाच जास्त फायदा झाला आहे. त्यामुळे पंतप्रधानही पेटीएमच्या जाहिरातीवर दिसत आहेत, असं ट्वीट केजरिवालांनी केलं होतं.
Published at : 11 Nov 2016 10:15 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement
























