एक्स्प्लोर
हातात फावडं घेत उदयनराजेंचं पाणी फाऊंडेशनच्या चळवळीत श्रमदान
1/4

निवडणुका तोंडावर असताना उदयनराजेंना पाणी फाऊडेंशनच्या चळवळ दिसू लागल्याने हा एक पॉलिटीकल स्टंट असल्याचंही बोललं जात आहे.
2/4

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी गावात जाऊन पाणी फाऊंडेशनच्या चळवळीत सहभाग घेतला.
Published at : 10 Apr 2019 10:04 AM (IST)
View More























