एक्स्प्लोर
IPL : या पाच महागड्या खेळाडूंवर पैसा व्यर्थ
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/22194339/ipl-trophy.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![या आयपीएलमध्ये फ्रँचायझींनी कोट्यवधी रुपये खर्चून दिग्गज खेळाडूंना आपल्या संघात घेतलं, मात्र या महागड्या खेळाडूंनीच साफ निराशा केली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/27204252/chennai-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या आयपीएलमध्ये फ्रँचायझींनी कोट्यवधी रुपये खर्चून दिग्गज खेळाडूंना आपल्या संघात घेतलं, मात्र या महागड्या खेळाडूंनीच साफ निराशा केली.
2/7
![यंदाच्या आयपीएलचा समारोप चेन्नई सुपरकिंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातल्या लढतीने होणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/27204248/chennai-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यंदाच्या आयपीएलचा समारोप चेन्नई सुपरकिंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातल्या लढतीने होणार आहे.
3/7
![मनीष पांडेने या आयपीएल मोसमात साफ निराशा केली. सनरायझर्स हैदराबादने त्याला अकरा कोटींमध्ये खरेद केलं होतं. मात्र संपूर्ण मालिकेत त्याला केवळ 284 धावाच जमवता आल्या.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/27204227/manish-pandey.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मनीष पांडेने या आयपीएल मोसमात साफ निराशा केली. सनरायझर्स हैदराबादने त्याला अकरा कोटींमध्ये खरेद केलं होतं. मात्र संपूर्ण मालिकेत त्याला केवळ 284 धावाच जमवता आल्या.
4/7
![वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट यंदाच्या आयपीएल मोसमात सर्वात महागडा भारतीय गोलंदाज ठरला होता. राजस्थान रॉयल्सने त्याला 11.5 कोटींमध्ये खरेदी केलं, मात्र संपूर्ण मालिकेत त्याला केवळ 11 विकेट घेता आल्या.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/27204224/jaidev-unadkat.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट यंदाच्या आयपीएल मोसमात सर्वात महागडा भारतीय गोलंदाज ठरला होता. राजस्थान रॉयल्सने त्याला 11.5 कोटींमध्ये खरेदी केलं, मात्र संपूर्ण मालिकेत त्याला केवळ 11 विकेट घेता आल्या.
5/7
![ग्लेन मॅक्सवेलच्या रुपाने दिल्ली डेअरडेव्हिल्सला मोठा खेळाडू मिळाला असं बोललं जात होतं. त्याच्यावर नऊ कोटी रुपयांची बोली लावली होती. मात्र त्याने संपूर्ण मालिकेत केवळ पाच विकेट घेतल्या, तर 169 धावा केल्या.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/27204221/glane-maxwell.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ग्लेन मॅक्सवेलच्या रुपाने दिल्ली डेअरडेव्हिल्सला मोठा खेळाडू मिळाला असं बोललं जात होतं. त्याच्यावर नऊ कोटी रुपयांची बोली लावली होती. मात्र त्याने संपूर्ण मालिकेत केवळ पाच विकेट घेतल्या, तर 169 धावा केल्या.
6/7
![राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या बेन स्टोक्सने संपूर्ण मालिकेत 196 धावा केल्या, तर सहा विकेट घेतल्या. तो या आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू होता. राजस्थान रॉयल्सने त्याच्यावर 12.50 कोटींची बोली लावली होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/27204218/ben-stokes-1024x683.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या बेन स्टोक्सने संपूर्ण मालिकेत 196 धावा केल्या, तर सहा विकेट घेतल्या. तो या आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू होता. राजस्थान रॉयल्सने त्याच्यावर 12.50 कोटींची बोली लावली होती.
7/7
![यामध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणारा अॅरॉन फिंच पहिल्या क्रमांकावर आहे. लिलावात त्याला 6.2 कोटी रुपयांची बोली लावून खरेदी करण्यात आलं होतं. त्याने दहा सामन्यांमध्ये केवळ 134 धावा केल्या.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/27204214/Aron-Finch.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणारा अॅरॉन फिंच पहिल्या क्रमांकावर आहे. लिलावात त्याला 6.2 कोटी रुपयांची बोली लावून खरेदी करण्यात आलं होतं. त्याने दहा सामन्यांमध्ये केवळ 134 धावा केल्या.
Published at : 27 May 2018 08:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
क्रीडा
आरोग्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)