एक्स्प्लोर
हे आहेत भारतातील 5 श्रीमंत व्यक्ति
1/6

शिव नाडरः भारताच्या प्रमुख उद्योजकांपैकी एक शिव नाडर हे एचसीएल टेक्नॉलजीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे 11.9 मिलीयन डॉलर एवढी संपत्ती आहे. भारतातील श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत त्यांचा पाचवा क्रमांक लागतो.
2/6

मुकेश अंबानीः रिलायन्स समुहाचे मालक मुकेश अंबानी यांची संपत्ती थक्क करायला लावणारी आहे. उद्योजक अंबानी यांच्याकडे 1 लाख 49 हजार कोटी एवढी संपत्ती आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत अंबानी यांचा पहिला क्रमांक लागतो.
Published at : 08 Jun 2016 08:55 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
भारत























