नोव्हेंबरः शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांचा 'डिअर जिंदगी', विद्या बालनचा 'कहानी 2' या दोन सिनेमांचा सामना रंगणार आहे. त्यानंतर जॉन अब्राहमचा 'फोर्स 2' आणि श्रद्धा कपूर, फरहान अख्तर यांचा 'रॉक ऑन 2' हे दोन सिनेमे रिलीज होत आहेत.
2/5
3/5
डिसेंबरः वर्षाची शेवट बॉलिवूडच्या दमदार सिनेमाने होणार आहे. आमीर खानचा 'दंगल' या महिन्यात बॉक्स ऑफिसवर दंगल करणार आहे. सोबतच रणवीर सिंहचा 'बेफिक्रे' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
4/5
ऑगस्टः ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांना बॉक्स ऑफिसवर दोन दमदार सिनेमांची मेजवाणी मिळणार आहे. हृतिक रोशनचा 'मोहेंजोदरो' आणि अक्षय कुमारचा 'रुस्तम' एकाच दिवशी रिलीज होत आहेत.