एक्स्प्लोर
अभिनेता सुनील शेट्टीला पितृशोक
1/10

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचे वडील वीरप्पा शेट्टी यांचं काल प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. काल रात्री उशीरा दीड वाजता मुंबईतील राहत्या घरी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
2/10

(Photo: Manav Mangalani)
Published at : 02 Mar 2017 01:11 PM (IST)
View More























