या विक्रमानंतर रंगना हेराथ आणि कुंबळे या यादीत आता चौथ्या स्थानावर आहेत.
2/8
रंगना हेराथने या कसोटीत चौथ्या दिवशी 10 विकेट्स पूर्ण केल्या. दहावी विकेट घेताच त्याने टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि फिरकीपटू अनिल कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी केली.
3/8
तर दुसऱ्या डावात 39.1 षटकात 133 धावा देऊन 6 विकेट्स नावावर केल्या. त्याने या कसोटीत एकूण 11 विकेट्स घेतल्या.
4/8
मुरलीधरननंतर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज शेन वॉर्न दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने हा विक्रम दहा वेळा केला आहे. तर न्यूझीलंडचा रिचर्ड हेडली या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. हेडलीने 9 वेळा दहा विकेट घेतल्या आहेत.
5/8
रंगना हेराथने झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या डावात 23 षटकांमध्ये 116 धावा देऊन पाच विकेट घेतल्या.
6/8
श्रीलंकेचा फिरकीपटू गोलंदाज रंगना हेराथने झिम्बाम्ब्वेविरुद्धच्या कसोटीत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
7/8
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 10 विकेट्स घेण्याचा विक्रम श्रीलंकेचा गोलंदाज मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. त्याने 22 वेळा कसोटी क्रिकेटमध्ये 10 विकेट घेतल्या आहेत.
8/8
एकाच कसोटी सामन्यात 10 विकेट घेण्याचा विक्रम रंगना हेराथने 10 वेळा केला आहे. तर कुंबळेनेही त्याच्या कसोटी कारकीर्दीत 8 वेळा 10 विकेट घेतलेल्या आहेत.