एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics : विठुरायाच्या लग्नासाठी खास पोशाख, बंगळुरुच्या फॅशन डिझायनरने बनवला पेहराव
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/11130531/pandharpur.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/4
![यंदा कोरोनामुळे मात्र हा विवाहसोहळा केवळ मोजक्या मंडळींच्या उपस्थतीत साजरा होत असल्याने यंदा वऱ्हाडी मंडळींच्या संख्येला ब्रेक लागला आहे .](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/11123557/WhatsApp-Image-2021-02-11-at-7.03.15-AM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यंदा कोरोनामुळे मात्र हा विवाहसोहळा केवळ मोजक्या मंडळींच्या उपस्थतीत साजरा होत असल्याने यंदा वऱ्हाडी मंडळींच्या संख्येला ब्रेक लागला आहे .
2/4
![सविता चौधरी यांनी बंगळुरुमध्ये आपला फॅशन डिझायनिंगचा व्यवसाय सुरु केल्यावर पहिला पेहराव देवाचा बनवला आहे. वसंत पंचमी ते रंग पंचमी हा विठुरायाच्या विवाह सोहळ्याच्या कालावधीत देवाला व रुक्मिणी मातेला पांढरी वस्त्रे परिधान केली जात असतात.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/11123546/WhatsApp-Image-2021-02-11-at-7.03.15-AM-1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सविता चौधरी यांनी बंगळुरुमध्ये आपला फॅशन डिझायनिंगचा व्यवसाय सुरु केल्यावर पहिला पेहराव देवाचा बनवला आहे. वसंत पंचमी ते रंग पंचमी हा विठुरायाच्या विवाह सोहळ्याच्या कालावधीत देवाला व रुक्मिणी मातेला पांढरी वस्त्रे परिधान केली जात असतात.
3/4
![विठुरायाच्या बाराबंदीच्या अंगीवर शंख, चक्र व ओम या खुणा रंगीत मणी आणि मोत्याच्या साहाय्याने अतिशय आकर्षक पद्धतीने बनविल्या आहेत . तर रुक्मिणी मातेलाही पांढऱ्या शुभ्र उच्च प्रतीची रेशमी कांजीवरम साडी अर्पण केली आहे .](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/11123535/WhatsApp-Image-2021-02-11-at-7.03.15-AM-2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विठुरायाच्या बाराबंदीच्या अंगीवर शंख, चक्र व ओम या खुणा रंगीत मणी आणि मोत्याच्या साहाय्याने अतिशय आकर्षक पद्धतीने बनविल्या आहेत . तर रुक्मिणी मातेलाही पांढऱ्या शुभ्र उच्च प्रतीची रेशमी कांजीवरम साडी अर्पण केली आहे .
4/4
![सध्या लग्न म्हणाले की बस्ता आला आणि नवरा नवरीचे खास पोषाखही मुख्य आकर्षण असते . पण वसंत पंचमीला होणाऱ्या देवाच्या विवाहाला बंगळुरु येथील व्यवसायाने फॅशन डिझायनर असलेल्या सविता चौधरी यांनी विठुराया व रुक्मिणी मातेच्या विवाह पेहराव डिझाइन केला आहे .](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/11123524/WhatsApp-Image-2021-02-11-at-7.03.15-AM-3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या लग्न म्हणाले की बस्ता आला आणि नवरा नवरीचे खास पोषाखही मुख्य आकर्षण असते . पण वसंत पंचमीला होणाऱ्या देवाच्या विवाहाला बंगळुरु येथील व्यवसायाने फॅशन डिझायनर असलेल्या सविता चौधरी यांनी विठुराया व रुक्मिणी मातेच्या विवाह पेहराव डिझाइन केला आहे .
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)