एक्स्प्लोर
...अन् साक्षी आणि सोनाक्षी भिडल्या!
1/10

साक्षी मलिक आणि सोनाक्षी सिन्हा
2/10

साक्षी मलिक आणि सोनाक्षी सिन्हा
3/10

यावेळी तिनं आपल्या कसरतीही दाखवल्या.
4/10

याचवेळी आपल्या शरीरयष्टीसाठी प्रसिद्ध डीजे वानी देखील उपस्थित होती.
5/10

साक्षी मलिक आणि सोनाक्षी सिन्हा
6/10

याच इव्हेंटमध्ये त्या दोघींनी चक्क पंजा लढवला.
7/10

Whisper Like A Girl & Proud Challenge या इव्हेंटमध्ये साक्षी आणि सोनाक्षी एकत्र दिसून आल्या.
8/10

या पदकानंतर संपूर्ण देशानं साक्षीचं कौतुक केलं.
9/10

रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षीनं भारताला पहिलं वहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं होतं.
10/10

रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावणारी साक्षी मलिक आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा एका कार्यक्रमात एकत्र पाहायला मिळाल्या. साक्षीवर बायोपिक आल्यास त्यामध्ये आपल्याला त्यात काम करायला नक्कीच आवडेल असं तिनं सांगितलं.
Published at : 22 Sep 2016 04:09 PM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
शेत-शिवार
क्रिकेट
राजकारण
Advertisement
Advertisement


















