Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 27 Jun 2017 11:22 AM (IST)
1/9
सुपरस्टार शाहरुख खाननं ईदनिमित्त सर्व चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईतील 'मन्नत' या आपल्या घराबाहेर येऊन त्यानं चाहत्यांना अभिवादन केलं. यावेळी त्याचा छोटा मुलगा अबरामही त्यांच्यासोबत होता.